शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

बाळाला बेकायदेशीररित्या दत्तक देणाऱ्या संस्थाचालकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 22:12 IST

Illegal adoption, Arrested, Nagpur News दिशाभूल केल्यानंतर बेकायदेशीररित्या दत्तक देऊन मातेला ताल्हुल्या बाळापासून विरक्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संस्थाचालकास बुटीबोरी पोलीसांनी अटक करून, माय-लेकाची भेट घडविण्यात आली आहे.

ठळक मुद्देचाईल्ड लाईनने घडविली माय-लेकाची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिशाभूल केल्यानंतर बेकायदेशीररित्या दत्तक देऊन मातेला ताल्हुल्या बाळापासून विरक्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संस्थाचालकास बुटीबोरी पोलीसांनी अटक करून, माय-लेकाची भेट घडविण्यात आली आहे.सदर महिलेचे हैद्राबाद येथील नरेश चिकटे या युवकाशी लग्न झाले. कोरोना प्रादुभाव आणि टाळेबंदीमुळे या दाम्पत्याने नागपूर गाठले व बुटीबोरी येथील घरी आले. नरेशला दारूचे व्यसन असल्याने तो नेहमी पत्नीस मारझोड करत होता. या संबंधिची तक्रार महिलेने बुटीबोरी पोलीसात दाखल केल्याने नरेशने पत्नीस घराबाहेर काढले. विशेष म्हणजे ती यावेळी सहा महिन्याची गर्भवती होती. अशा अडत्या काळात बुटीबोरी येथील एका महिलेने तिच्या भोजनालयात प्रसती होईपर्यंत तिला आधार दिला. त्यानंतर साथ फाऊंडेशनचा अध्यक्ष प्रयाग डोंगरे याच्याशी महिलेचा परिचय झाला आणि त्याच्याच मार्गदर्शनात ती पुनर्जन्म आश्रमात राहू लागली. दोन महिन्यानंतर आधार कार्ड काढण्याच्या बहाण्याने प्रयागने महिलेलया नागपुरात आणून बेकायदेशीररित्या बाळ दत्तक देण्याचे पत्र तयार करवून घेतले आणि परस्पर एका दात्मत्यास बाळ दत्तक देऊन माय-लेकाची ताटातूट केली. या संदर्भातील माहिती मिळताच वर्धा येथील चाईल्ड लाईनने संबंधित महिलेला हजर करत आपबिती जाणून घेण्यात आली. त्याअनुषंगाने प्रयाग डोंगरेवर बुटीबोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून बाल कल्याण समीतीने जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नागपूर यांना प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. बुटीबोरी पोलीसांनी डोंगरेला अटक केली आहे. चाईल्ड लाईन वर्धाचे जिल्हा समन्वयक आशिष मोडक, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण व चाईल्ड लाईन नागपूर, जिल्हा बाल संरक्षण कक्ष वर्धा, सखी वन स्टॉप सेंटर यांच्या प्रयत्नाने बाळापासून दुरावलेल्या मातेची भेट घडली आहे.

टॅग्स :Arrestअटकnagpurनागपूर