शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
सोनम रघुवंशीनेच राजाला दरीत ढकललं, आरोपींचा नवा धक्कादायक खुलासा!
4
SIP मध्ये गुंतवणूक करुन १० लाख रुपये जमवायचेत? महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक, 'या' गोष्टींचीही घ्या काळजी
5
Raj Kushwaha : Video - सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह तिला म्हणायचा 'दीदी'; कोणी केला धक्कादायक दावा?
6
चौथीच्या वर्गात झालं होतं भांडण; ५० वर्षांनी मित्रांनी घेतला बदला, समोरच्याचे २ दात तोडले
7
RCB च्या चाहत्यांना 'धक्का'? विराट कोहलीच्या 'या' संघाची होणार विक्री? मालक का करतायेत विकण्याचा विचार?
8
आरारा खतरनाक! 'मुळशी पॅटर्न'मधील 'चहावाली' इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातून झाली पदवीधर
9
२ वर्षात ११४१% ची तेजी, आज कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट; संरक्षण क्षेत्रात काम करते कंपनी
10
धक्कादायक! हातपाय पिरगळले, मान मोडली, नाका-तोंडातून रक्त; सुटकेसमधल्या मृतदेहामुळे परिसरात खळबळ
11
“२ ते ३ महिन्यात निवडणुका लागतील, तेव्हा...”; शरद पवारांनी सांगितली भूमिका, केले मोठे आवाहन
12
राजाच्या विधवेशी लग्न...सोनम दीदीचा 'हा' प्लॅन चालला असता तर प्रियकर राज बनला असता 'हिरो'
13
एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांविरोधात भाजपा देतंय विरोधकांना बळ?; २ मतदारसंघात टाकला डाव
14
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
15
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
16
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
17
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
18
Sonam Raghuvanshi : "माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
19
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
20
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू

दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ११ जूनपर्यंत करा अर्ज

By आनंद डेकाटे | Updated: May 31, 2024 17:36 IST

Nagpur : परिक्षेसाठी ३१ मे २०२४ पासून ऑनलाईन पद्धतीने आवेदन होणार सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा (इयत्ता १०वी) जुलै-ऑगष्ट २०२४ मध्ये घेण्यात येणार आहेत. या परिक्षेसाठी ३१ मे २०२४ पासून ऑनलाईन पद्धतीने आवेदन करता येणार असून ११जून अंतिम मुदत असणार आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागीय मंडळाच्या सहायक सचिव कल्पना लांडे यांनी कळविले आहे.

१० वी चा निकाल २७ मे २०२४ रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला असून पुरवणी परीक्षा जुलै २०२४ मध्ये घेण्यात येणार आहे. या परिक्षेस पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (आयटिआयद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी) स्विकारण्यात येणार आहेत. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर आवेदन करता येणार असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या माध्यमिक शाळांमार्फतच ही आवेदन पत्रे भरता येणार आहेत. सर्व माध्यमिक शाळांनी ऑनलाईन आवेदन पत्रे भरण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन कार्यवाही करण्याचे निर्देश मंडळाकडून देण्यात आले आहे.

११ जून २०२४ ही आवेदनाची अंतिम तारीख असून विलंब शुल्कासह १२ ते १७ जुन पर्यंत आवेदनपत्र भरता येणार आहे. माध्यमिक शाळांनी १ ते १९ जुन २०२४ दरम्यान बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचे असून माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह २१ जुनपर्यंत विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाच्या आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणnagpurनागपूर