शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

आपली बसचे कर्मचारी सहा महिन्यांपासून पगाराविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 23:34 IST

Apali bus staff , without pay for six months, Nagpur news दिवाळी तोंडावर आली असली तरी आपली बस (शहर बस) कर्मचाऱ्यांना मागील सहा महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही.

ठळक मुद्देदिवाळी साजरी कशी करायची? : मोजक्याच बस सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दिवाळी तोंडावर आली असली तरी आपली बस (शहर बस) कर्मचाऱ्यांना मागील सहा महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. नोव्हेंबर महिन्यात बस सुरू झाली. पण फक्त ९० बस धावत आहेत. पूर्ण क्षमतेने बससेवा अजूनही सुरू झालेली नाही. त्यामुळे यंदा त्यांची दिवाळी अंधारात जाण्याची भीती आहे.

बस कामगार संघटनेच्यावतीने थकीत वेतन मिळण्यासाठी जून महिन्यात मनपा सभागृहाबोहर आंदोलन करण्यात आले होते. परंतु मनपाचे कर्मचारी नसल्याचे सांगून प्रशासनाने आपली जबाबदारी झटकली. पदाधिकाऱ्यांनीही याकडे लक्ष दिले नाही. आपली बस सेवेत १ हजार कंडक्टर व १ हजार ड्रायव्हर आहेत. परंतु खासगी ऑपरेटरकडे काम करीत असल्याने आमचे कर्मचारी नाही, असे मनपा प्रशासनाचे म्हणने आहे. कोविड काळात ६० बस सेवेत होत्या. यावर १८० ड्रायव्हर आळीपाळीने ड्युटीवर होते. उर्वरित ड्रायव्हर व कंडक्टर घरीच होते. सध्या १०५ बस धावत आहेत. अद्याप पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू झालेली नाही. परिणाम दिवाळी आली तरी बस कर्मचारी घरीच असल्याने दिवाळी कशी साजरी करावी. असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.

कंत्राटदारांनी मदत करण्याची गरज

बस कर्मचारी खासगी ऑपरेटरकडे काम करीत असल्याने मनपाने आपली जबाबदारी झटकली. ऑपरेटरकडूनही मदत नाही. पण दिवाळीचा सण विचारात घेता ऑपरेटरने कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाPublic Transportसार्वजनिक वाहतूकEmployeeकर्मचारी