शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अनुप कुमार कृषी विभागाचे प्रधान सचिव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 23:57 IST

नागपूरचे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांची कृषी विभागाचे प्रधान सचिव म्हणून मुंबईच्या मंत्रालयात बदली करण्यात आली. कुटुंब कल्याण आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक डॉ. संजीव कुमार यांची नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तेच विभागीय आयुक्तांचा अतिरिक्त कारभार सुद्धा सांभाळतील. तसेच नागपूर विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त आर.एच. ठाकरे यांची नागपूर मनपाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसंजीव कुमार यांच्याकडे विभागीय आयुक्तांचा अतिरिक्त कार्यभारआर.एच. ठाकरे मनपाचे अतिरिक्त आयुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरचे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांची कृषी विभागाचे प्रधान सचिव म्हणून मुंबईच्या मंत्रालयात बदली करण्यात आली. कुटुंब कल्याण आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक डॉ. संजीव कुमार यांची नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तेच विभागीय आयुक्तांचा अतिरिक्त कारभार सुद्धा सांभाळतील. तसेच नागपूर विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त आर.एच. ठाकरे यांची नागपूर मनपाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कृषी विभागाचे प्रधान सचिव के.व्ही. कुरुंदकर हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी नागपूरचे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांची बदली करण्यात आली आहे. यासोबतच आभा शुक्ला यांची मार्केटिंग अ‍ॅण्ड टेक्सटाईल विभागाचे कोआॅपरेशनचे प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. ठाणे येथील अतिरिक्त मनपा आयुक्त सुनील चव्हाण यांची रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. ठाण्याचे जिल्हधिकारी एस.पी. कल्याणकर यांची मंत्रालयात कामगार विभागाचे सहसचिव म्हणून बदली करण्यात आली. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांची मुंबई येथे माहिती तंत्रज्ञान संचालक म्हणून बदली झाली. मुख्यमंत्र्यांचे सहसचिव राजेश नार्वेकर यांची ठाण्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाली. तसेच नाशिकचे आदिवासी विकास प्रकल्पाचे संचालक अमन मित्तल यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी म्हणून बदली करण्यात आली आहे.

टॅग्स :commissionerआयुक्तnagpurनागपूर