शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! तरुणीचा अंघोळ करताना व्हिडिओ बनविला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 14:19 IST

Nagpur News अल्पवयीन आरोपीने शेजारची तरुणी अंघोळ करत असताना तिचा मोबाईलमध्ये व्हिडिओ बनविला. या व्हिडीओतील फोटोचे स्क्रीन शॉट घेऊन ते सोशल मीडियावर व्हायरल केले.

ठळक मुद्देसोशल मीडियावर फोटो व्हायरल अल्पवयीन आरोपीचे कुकृत्य

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अल्पवयीन आरोपीने शेजारची तरुणी अंघोळ करत असताना तिचा मोबाईलमध्ये व्हिडिओ बनविला. या व्हिडीओतील फोटोचे स्क्रीन शॉट घेऊन ते सोशल मीडियावर व्हायरल केले. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली. आरोपी १७ वर्षाचा आहे.

तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक २२ वर्षीय तरुणी सोमवारी सायंकाळी स्नान करत असताना आरोपीने तिचा लपून छपून व्हिडिओ बनविला. या व्हिडिओतील फोटोचे मोबाईल वर स्क्रीन शॉट घेऊन ते फोटो त्याने सोशल मीडियावर व्हायरल केले. हा संतापजनक प्रकार उघड झाल्यानंतर मुलीच्या चुलत भावाने तहसील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी लगेच धावपळ करून आरोपीला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता आरोपी १७ वर्षाचा अर्थात अल्पवयीन असल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला सूचना पत्र देऊन त्याच्या पालकांच्या ताब्यात दिले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट निर्माण झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी