शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 19:55 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची २०१८-१९ या वर्षाकरिताची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत अनुभवी तसेच तरुण पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली आहे. अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख स्वांत रंजन यांची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये काही नवीन चेहरे समाविष्ट करण्यात आले असून, काही पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या बदलण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देस्वांत रंजन बौद्धिक प्रमुखपदी कायम : अनुभवी स्वयंसेवकांसोबतच नवीन चेहऱ्यांनादेखील संधी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची २०१८-१९ या वर्षाकरिताची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत अनुभवी तसेच तरुण पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली आहे. अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख स्वांत रंजन यांची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये काही नवीन चेहरे समाविष्ट करण्यात आले असून, काही पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या बदलण्यात आल्या आहेत. प्रत्येक प्रांतातील स्वयंसेवकांना या कार्यकारिणीत संधी देण्याचा प्रयत्न झाला आहे.मूळचे नागपूर येथील डॉ. मनमोहन वैद्य यांच्याकडे अखिल भारतीय प्रचार प्रमुख ही जबाबदारी होती. तर मूळचे कर्नाटकातील बंगळुरू येथील मुकुंद सी.आर. यांच्याकडे अखिल भारतीय सहबौद्धिक प्रमुख ही जबाबदारी होती. त्यांच्याकडे आता सहसरकार्यवाहपदाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. वैद्य यांच्या जागी अरुण कुमार तर मुकुंद सी.आर. यांच्या जागी सुनील मेहता यांची नियुक्ती झाली आहे. रमेश पप्पा यांच्याकडे सहसंपर्कपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.संघाची राष्ट्रीय कार्यकारिणीसरसंघचालक : डॉ. मोहन भागवतसरकार्यवाह : भय्याजी जोशीसहसरकार्यवाह : सुरेश सोनी, डॉ. कृष्णगोपाल, दत्तात्रेय होसबळे, व्ही. भागय्या, डॉ. मनमोहन वैद्य, सी.आर.मुकुंदबौद्धिक प्रमुख : स्वांत रंजनसहबौद्धिक प्रमुख : सुनील मेहताशारीरिक प्रमुख : सुनील कुळकर्णीसहशारीरिक प्रमुख : जगदीश प्रसादसंपर्क प्रमुख : अनिरुद्ध देशपांडेसहसंपर्क प्रमुख : सुनील देशपांडे, रमेश पप्पासेवा प्रमुख : पराग अभ्यंकरसहसेवा प्रमुख : राजकुमार मटालेव्यवस्था प्रमुख : मंगेश भेंडेसहव्यवस्था प्रमुख : अनिल ओकप्रचार प्रमुख : अरुण कुमारसहप्रचार प्रमुख : नरेंद्र कुमार ठाकूरप्रचारक प्रमुख : सुरेश चंद्रसहप्रचारक प्रमुख : अरुण जैन, अद्वैत चरण दत्ताकुटुंब प्रबोधन प्रमुख : सुब्रमण्यमअखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य :शंकर लाल, डॉ. दिनेश कुमार, इंद्रेश कुमार, सुनील पाद गोस्वामी, अशोक बेरी, गुणवंतसिंह कोठारी, मधुभाई कुलकर्णी, सुहास हिरेमठअखिल भारतीय कार्यकारिणी निमंत्रित सदस्य :हस्तीमल, विनोद कुमार, जे.नंदकुमार, सुनील पद गोस्वामी, सेतुमाधवन, गौरीशंकर चक्रवर्ती, शरद ढोले, सुब्रमण्यम, रवींद्र जोशी, श्याम प्रसाद, सांकलचंद बागरेचा, दुर्गाप्रसाद, अलोक, रामदत्त, प्रदीप जोशी, बालकृष्ण त्रिपाठी 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर