शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव पेन्शनच्या मागणीसाठी आंध्र प्रदेश ते दिल्ली स्कूटर वारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 21:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ईपीएस-९५ अंतर्गत वाढीव पेन्शन व वैद्यकीय सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी जनजागृती करीत केंद्र सरकारने दाद द्यावी यासाठी गुंटूर आंध्र प्रदेश येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने पुढाकार घेत आंध्र प्रदेश ते दिल्ली अशी स्कूटरवारी केली.एल. मुरलीकृष्ण असे या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते आंध्र प्रदेश स्टेट रोड ट्रान्सपोर्टर्स विजयवाडा ...

ठळक मुद्देसेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा  पुढाकार : ईपीएस-९५ अंतर्गत शासनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ईपीएस-९५ अंतर्गत वाढीव पेन्शन व वैद्यकीय सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी जनजागृती करीत केंद्र सरकारने दाद द्यावी यासाठी गुंटूर आंध्र प्रदेश येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने पुढाकार घेत आंध्र प्रदेश ते दिल्ली अशी स्कूटरवारी केली.एल. मुरलीकृष्ण असे या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते आंध्र प्रदेश स्टेट रोड ट्रान्सपोर्टर्स विजयवाडा या विभागातून सेवानिवृत्त झाले. ईपीएस-९५ अंतर्गत शासनाकडून मिळणारी पेन्शन अतिशय तुटपुंजी आहे. ही पेन्शन वाढवण्यात यावी, किमान ७५०० ते १५ हजार रुपये पेन्शन मिळावी तसेच कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी आॅल इंडिया ईपीएस-९५ संघर्ष समिती शासनाशी लढा देत आहे. यासंदर्भात न्यायालयानेही सकारात्मक निर्णय दिला आहे. परंतु शासन तो निर्णय लागू करण्यास मागे पुढे पाहात आहे. देशभरातील कर्मचारी या संघर्ष समितीशी जुळले आहे. एल. मुरलीकृष्ण हे सुद्धा या संघर्ष समितीचे सदस्य आहेत. ईपीएस-९५ योजने अंतर्गत वाढील पेन्शन व वैद्यकीय सुविधा मिळाव्या, यासाठी त्यांनी स्कूटरने दिल्ली जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे अ‍ॅक्टिव्हा गाडी आहे. या अ‍ॅक्टिव्हा गाडीने ते गेल्या गुरुवारी गुंटूरवरून निघाले. नागपूरसह विविध शहरांमधून ते नवी दिल्लीला पोहोचले. रविवारी दिल्लीतील संघर्ष समितीच्या सहकाऱ्यांसोबत मिळून त्यांनी केंद्रीय कामगार मंत्र्यांना मागणीचे निवेदन सादर केले. यादरम्यान शहरात विविध ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. आपल्या मागण्यांबाबत दिल्लीपर्यंत पोहोचत त्यांनी जनजागृती केली.नागपुरात स्वागतगुरुवारी ते गुंटूरवरून निघाले. शुक्रवारी ते नागपुरात पोहोचले. येथे आॅल इंडिया ईपीएस-९५ संघर्ष समितीचे नागपूर जिल्हा अध्यक्ष यशवंत गायकवाड यांनी त्यांचे स्वागत केले. सहकारी कार्यकर्त्यांशीही त्यांनी संवाद साधला.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशDelhi Gateदिल्ली गेट