शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

...अन् नागपुरातील  प्रियदर्शनी शाळा ७ मिनिटात केली खाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:40 IST

विद्यार्थी व शिक्षकांना  कोणत्याही स्वरूपाची कल्पना नसताना अग्निशमन विभागाचा ताफा गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास अचानक भंडारा रोडवरील बगडगंज येथील प्रियदर्शनी नागपूर पब्लिक स्कूलमध्ये धडकला. अवघ्या ७ मिनिटात शाळेतून १२६१ विद्यार्थी व ९३ शिक्षकांना  बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्यात आले.

ठळक मुद्देअग्निशमन विभागाचे मॉक ड्रील : १२६१ विद्यार्थ्यांची पळापळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यार्थी व शिक्षकांना  कोणत्याही स्वरूपाची कल्पना नसताना अग्निशमन विभागाचा ताफा गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास अचानक भंडारा रोडवरील बगडगंज येथील प्रियदर्शनी नागपूर पब्लिक स्कूलमध्ये धडकला. अवघ्या ७ मिनिटात शाळेतून १२६१ विद्यार्थी व ९३ शिक्षकांना  बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्यात आले.महापालिका अग्निशमन व आणीबाणी सेवा विभाग व आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या मार्गदर्शनात मॉक ड्रील, इव्हेकेशन ड्रील पार पडली. शाळेतील विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या चमू , कम्युनिकेशन चमू, फायर चमू, मेडिकल पथक, बचाव पथक, शोध पथक, ट्रान्सपोर्ट पथक, मीडिया चमू व मॅनेजमेंट चमू तयार करण्यात आल्या. त्यांना सविस्तर माहिती देऊ न कवायती करून घेण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांना विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून आग लागल्यास बचाव करण्याबाबतची माहिती देण्यात आली. या ड्रीलमध्ये लकडगंज स्थानकाचे प्रभारी स्थानाधिकारी मोहन गुडधे, उपस्थानाधिकारी राजेंद्र डकरे, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे सहायक स्थानाधिकारी केशव कोठे, सुनील राऊ त तसेच शाळेच्या प्राचार्य नीलिमा जैन, शिक्षक, कर्मचारी व अग्निशमन विभागातील जवान सहभागी झाले होते.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाSchoolशाळा