शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अनंत कुमार होते समाज समर्पित व्यक्तिमत्त्व :संघाची श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 21:41 IST

केंद्रीय संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांच्या निधनानंतर संघ वर्तुळातदेखील शोककळा पसरली. अनंत कुमार यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी श्रद्धांजली अर्पण केली. अनंत कुमार यांनी आपले आयुष्य समाजाला समर्पित केले होते. लोकप्रिय नेतृत्व असलेले नेते म्हणून त्यांची ओळख होती. तसेच ते प्रतिबद्ध स्वयंसेवकदेखील होते. आपला जीवनप्रवास पूर्ण करून ते ईश्वरचरणी लीन झाले. हे दु:ख सहन करण्याची त्यांच्या कुटुंबीयांना शक्ती लाभो हीच प्रार्थना असल्याची प्रतिक्रिया भय्याजी जोशी यांनी दिली.

ठळक मुद्देनितीन गडकरी यांनीदेखील वाहिली आदरांजली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांच्या निधनानंतर संघ वर्तुळातदेखील शोककळा पसरली. अनंत कुमार यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी श्रद्धांजली अर्पण केली. अनंत कुमार यांनी आपले आयुष्य समाजाला समर्पित केले होते. लोकप्रिय नेतृत्व असलेले नेते म्हणून त्यांची ओळख होती. तसेच ते प्रतिबद्ध स्वयंसेवकदेखील होते. आपला जीवनप्रवास पूर्ण करून ते ईश्वरचरणी लीन झाले. हे दु:ख सहन करण्याची त्यांच्या कुटुंबीयांना शक्ती लाभो हीच प्रार्थना असल्याची प्रतिक्रिया भय्याजी जोशी यांनी दिली.अनंत कुमार यांचे मंत्रिमंडळातील वरिष्ठ सहकारी व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनीदेखील त्यांना आदरांजली अर्पण केली. अनंत कुमार माझे घनिष्ठ मित्र होते. मी पक्षाध्यक्ष असताना ते पक्षाचे सरचिटणीस होते. तेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो. देशामध्ये अनेक संघर्ष कार्यक्रम आयोजन करण्यात त्यांचा मौलिक सहभाग होता. कर्नाटकात भाजपचा विस्तार करण्यात त्यांची सिंहाची भूमिका होती. मंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केले. मंत्रीमंडळात त्यांनी सांभाळलेल्या सर्वच खात्यावर आपल्या कार्याची छाप पाडली होती. त्यांच्या निधनामुळे मी कुटुंबातील लहान भाऊच गमावला आहे. त्यांचे अचानक निघून जाणे हा मोठा धक्काच आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना हा धक्का सहन करण्याची शक्ती देवो व त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना, अशा भावना गडकरी यांनी व्यक्त केल्या

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर