शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मित्राचे भांडण सोडवायला गेलेल्या व्यक्तीवरच हल्ला

By योगेश पांडे | Updated: July 4, 2023 17:28 IST

मेयो इस्पितळात उपचारासाठी दाखल

नागपूर : ओळखीच्या तरुणांचे भांडण सोडवायला गेलेल्या एका व्यक्तीवरच त्यांनी हल्ला केल्याचा प्रकार घडला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

गणेश उर्फ बंटी विनायकराव पाटील (३५, दशरथ नगर) असे जखमीचे नाव आहे. सोमवारी रात्री ते कामावरून घरी परत जात असताना गिट्टीखदानच्या शेवटच्या बसस्टॉपच्या बाजुला असलेल्या फ्रेंड्स क्लब मैदानात बंटीचा मित्र आशु याला सूरज प्रमोद टेंभुरकर (२५, विश्वासनगर), शेख इर्शाद उर्फ मोनू (३३) व शेख अशरफ उर्फ आशु (३०, राजीवगांधीनगर) हे मारहाण करत होते. बंटीने तेथे जाऊन मध्यस्थी करत भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतापलेल्या सूरज, शेख व शेख अशरफने बंटीलाच बेदम मारहाण केली. तसेच लाकडी काडीने डोक्यावर प्रहार केले. यात बंटी गंभीर जखमी झाला. त्याला मेयो इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सूरज प्रमोद टेंभुरकर याला पोलिसांनी अटक केली आहे. इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर