शहरं
Join us  
Trending Stories
1
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
2
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
3
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
4
Travel : काश्मीर फिरायला जायचं प्लॅनिंग करताय? मग 'या' ५ चुका टाळा, नाहीतर खिशाला लागेल कात्री!
5
तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
6
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
7
२०२६ मध्ये आयपीओची 'त्सुनामी'! जिओ, फ्लिपकार्ट आणि झेप्टो देणार गुंतवणुकीची सुवर्णसंधी; पाहा पूर्ण यादी
8
वरळीत ठाकरे बंधूंची भावनिक ताकद की महायुतीचे संघटनात्मक बळ सरस? कोस्टल रोडसह या मुद्द्यांची मतदारसंघात चर्चा
9
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
10
“देशाला काँग्रेस विचाराची नितांत गरज”: हर्षवर्धन सपकाळ; पक्षाचा १४० वा स्थापना दिवस साजरा
11
अफगाणिस्तानात भूकेने हाहाकार; अर्धी जनता अन्नाविना, मदतीचा ओघही आटला! नेमकं काय झालं?
12
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
13
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
14
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
15
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
16
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
17
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
18
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
19
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
20
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
Daily Top 2Weekly Top 5

सर्व राजकीय पक्षांनी बांगलादेशमधील हिंदू, बौद्ध बांधवांच्या पाठीशी उभे रहावे; RSSची भूमिका

By योगेश पांडे | Updated: August 9, 2024 19:32 IST

हिंदू, बौद्ध व इतर अल्पसंख्यांकांच्या पाठीशी भारतातील सर्व राजकीय पक्षांनी उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले आहे.

योगेश पांडे - नागपूर, लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बांगलादेशमधील अस्थिर राजकीय स्थिती व अराजकतेच्या वातावरणात हिंदू, बौद्ध व अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे देशातील सर्व राजकीय पक्षांना एकजूट दाखविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तेथील हिंदू, बौद्ध व इतर अल्पसंख्यांकांच्या पाठीशी भारतातील सर्व राजकीय पक्षांनी उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले आहे.

बांगलादेशात सत्ता परिवर्तानाच्या आंदोलनादरम्यान परिस्थितीत हाताबाहेर गेली व हिंदू, बौद्ध व इतर अल्पसंख्यांक समाजासोबत हिंसा सुरू झाली. ही गंभीर बाब आहे. तेथील लोकांचे हत्याकांड, आग, लुटपाट, महिलांवरील अत्याचार, मंदिर व इतर प्रार्थनास्थळांवरील हल्ले सहन करण्याजोगे नाहीत. बांगलादेशमधील नवनियुक्त सरकार अशा घटनांवर नियंत्रण आणेल व तेथील अल्पसंख्यांकांच्या प्राण व मालमत्तेचे रक्षण करेल अशी अपेक्षा आहे. या परिस्थितीत जगातील विविध समुदाय व भारतातील राजकीय पक्षांनी एकत्रित येत पिडित लोकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. बांगलादेश आपला शेजारी देश आहे. त्यामुळे केंद्र सरकारनेदेखील तेथील अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेसाठी हरतऱ्हेने प्रयत्न केले पाहिजे, असे होसबळे म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूर