शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

नागपुरात होणार अखिल भारतीय योग संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 12:18 IST

योगाभ्यासी मंडळाने १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान अखिल भारतीय योग संमलन आयोजित केले आहे, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष रामभाऊ खांडवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देजनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाचे आयोजनस्वामींच्या जयंतीचे १२५ वे वर्ष

आॅनलाईन लोकमतनागपूर : आधुनिक यंत्र युगातील ताणतणावामुळे मानवाचे समाधान, सुख, निरोगत्व लयास गेले आहे. तो औषधांवर जगण्याचा तकलादू प्रयत्न करीत आहे. त्यामुळे मानव जातीच्या निरामय जीवनासाठी योग साधना महत्त्वपूर्ण ठरत आहे. श्री जनार्दन स्वामी महाराजांनी १९५१ पासून नागपूरसह विदर्भातील नागरिकांना योगाभ्यासी मंडळ स्थापन करून अष्टांग योगाच्या मार्गाची सुगमता जनाजनाच्या मनामध्ये बिंबविला. स्वामींच्या १२५ व्या जयंतीचे हे वर्ष आहे.यानिमित्त जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाने १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान अखिल भारतीय योग संमलन आयोजित केले आहे, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष रामभाऊ खांडवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.संमेलनात जितेंद्रनाथ महाराज, अपर्णा रामतीर्थकर, विवेक घळसासी, अशीत आंबेकर, चारुदत्त आफळे यांचे मार्गदर्शन होणार आहे. रामनगर येथील संघ मैदानावर आयोजित योग संमलनाला पहाटे ४.३० वाजतापासून सुरूवात होणार असून, रात्री १० पर्यंत विविध कार्यक्रम संपन्न होणार आहे.योग साधनेची अनुभूती सकाळच्या योगवर्गात मिळणार आहे. संमलनाच्या निमित्त योगदिंडी काढण्यात येणार आहे. संमेलनाला देशभरातून ५००० योगसाधक उपस्थित राहणार आहे. संमेलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अजय संचेती, खासदार विकास महात्मे उपस्थित राहणार आहे. संमेलनात आधुनिक वैद्यकशास्त्र व योगोपचार चर्चा सत्राचेही आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Healthआरोग्य