शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

अखिल भारतीय हास्य कवि संमेलनाचे आयोजन रविवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 21:31 IST

श्री दिगंबर जैन परवार मंदिर ट्रस्ट अंतर्गत कार्यरत श्री ज्ञानोदय सेवा संघाद्वारे अखिल भारतीय हास्य कविसंमेलनाचे आयोजन १५ सप्टेंबर रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले आहे.

ठळक मुद्देश्री ज्ञानोदय सेवा संघाचे आयोजन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : श्री दिगंबर जैन परवार मंदिर ट्रस्ट अंतर्गत कार्यरत श्री ज्ञानोदय सेवा संघाद्वारे अखिल भारतीय हास्य कविसंमेलनाचे आयोजन १५ सप्टेंबर रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले आहे. हास्य कविसंमेलनाला अध्यक्ष म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाला प्रवीण दटके, गिरीश व्यास, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, अश्विन मुदगल, संदीप जोशी, अतुल कोटेचा, प्रदीप पोहाने, मोहन मते, राहुल माकनीकर, अनिल जैन, दयाशंकर तिवारी, भरतेश जैन, शितल जैन, पंजू तोतवानी उपस्थित राहणार आहे. या संमेलनात ख्यातनाम व राष्ट्रीय स्तरावरील कवि अनामिका अम्बर, सौरभ सुमन, अरुण जेमिनी, शम्भूजी शिखर, पंकज जैन हे सहभाग घेणार असल्याची माहिती श्री ज्ञानोदय सेवा संघाचे अध्यक्ष आशिष जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या आठ वर्षापासून संघाद्वारे कविसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. ते म्हणाले की, गेल्या २५ वर्षापासून संघाद्वारे समाजसेवा करण्यात येत आहे. धर्मार्थ दवाखाना, फिजीओथेरेपी सेंटर चालविण्यात येत आहे. हास्य कविसंमेलनाचे आयोजन पर्यूषण पर्वाच्या समारोपानिमित्त आयोजित केले आहे. यातून समाजाला प्लास्टिकचा वापर टाळा असा संदेशही दिला जाणार आहे. पत्रपरिषदेला राजेश जैन, अभिनंदन जैन, संजय नेताजी, निशांत जैन, राहुल जैन, संदीप माणिक, आदेश मलैया, प्रशांत जैन, मनिष जैन, योगेश जैन, संजय सिंघई, नितीन जैन ठेकेदार, गजेंद्र जैन, आकाश जैन, नीलेश नायक उपस्थित होते.

टॅग्स :Kavi Suresh Bhat Auditoriamकवी सुरेश भट सभागृहnagpurनागपूर