शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

खराब हवामानानंतरही विमानाचे टेक ऑफ आणि लँडिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 13:36 IST

अद्ययावत रनवे व्हिज्युअल रेंज उपकरण : आधी मॅन्युअली व्हायचे दृश्यमानता पाहण्याचे काम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एक कोटीहून अधिक किमतीचे अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त उपकरण एक महिन्याआधी नागपूर विमानतळावर बसवण्यात आल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर खराब हवामानातही विमानाचे टेक ऑफ आणि लँडिंग शक्य होणार आहे.

विमानतळावर अद्ययावत रनवे व्हिज्युअल रेंज (आरव्हीआर) उपकरण बसवण्यात आले आहे. हे स्वयंचलित उपकरण दृश्यमानतेची तंतोतंत गणना करून हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष आणि वैमानिकांना खराब हवामानासह मुसळधार पाऊस, धुके आणि अन्य समस्यांची माहिती पाठवेल. त्यामुळे विमानाचे सुरक्षित टेक ऑफ आणि लँडिंग शक्य होईल. आतापर्यंत हे उपकरण दिल्ली, मुंबई, जयपूर आणि मोठ्या विमानतळांवर बसवण्यात आले आहे. नवीन उपकरणाने १५०० मीटर अंतरावरूनही दृश्यमानतेचा अंदाज घेता येईल. त्यामुळे कमी दृश्यमानतेमुळे अन्य विमानतळावर विमान शक्यता आता राहणार नाही. वळवण्याची शक्यता आता राहणार नाही.

 

  • नागपूर विमानतळावर दररोज ६४ विमानांची ये-जा होते आणि त्याद्वारे ८ हजारांहून अधिक प्रवास करतात. अद्ययावत रडारसह नवीन उपकरणामुळे नागपूर विमानतळ सर्वोत्तम श्रेणीत आले आहे.
  • प्राप्त माहितीनुसार, नागपूर २ विमानतळ ५०० मीटरच्या दृश्यमानतेत काम करू शकते. अशी प्रकाश व्यवस्था धावपट्टीवर आहे.
  • नागपूरच्या तुलनेत अन्य आंतरराष्ट्रीय विमानतळावर याहून सर्वोत्तम प्रकाश व्यवस्था आहे. त्यामुळे वैमानिकाला रात्री कमी दृश्यमानतेतही धावपट्टीची ओळख होते. अशी प्रकाश व्यवस्था तयार करण्यासाठी नागपूर विमानतळाला आणखी वाट पाहावी लागेल.
टॅग्स :nagpurनागपूर