शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एअर एशिया इंडियातर्फे दोन गंतव्य स्थळात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 23:36 IST

एअर एशिया इंडियाने त्यांच्या ६ व्या एअरक्राफ्टच्या समावेशाची आणि गंतव्य स्थळांच्या यादीत नागपूर व इंदोरच्या समावेशाची घोषणा केली आहे.

ठळक मुद्देगंतव्य स्थळांच्या यादीत नागपूर व इंदूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एअर एशिया इंडियाने त्यांच्या ६ व्या एअरक्राफ्टच्या समावेशाची आणि गंतव्य स्थळांच्या यादीत नागपूर व इंदोरच्या समावेशाची घोषणा केली आहे. कंपनीने बेंगळुरू व कोलकाता आणि इंदोर ते बेंगळुरू व गोवा या ठिकाणांना जोडत नवीन मार्गांचा समावेश केला आहे. एअर एशिया इंडियाकडून ही घोषणा २०१८ च्या पहिल्या तीन महिन्यात करण्यात आली असून, प्रत्येकाला विमान प्रवासाचा आनंद देण्याच्या त्यांच्या बांधिलकीचा हा एक भाग आहे. इंदोर, नागपूर, कोलकाता व बेंगळुरू येथील प्रवाशांमध्ये विद्यार्थी, व्यापारी आणि कॉर्पोरेट्स असा विविध प्रकारच्या प्रवाशांचा समावेश आहे. एअर एशिया इंडिया किफायतशीर दरात जलद प्रवास करण्यासाठी त्यांना सक्षम बनवत आहे. या विकासाबाबत बोलताना एअर एशिया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अमर अबरोल म्हणाले, २०१८ हे वर्ष आमच्यासाठी चांगले सिद्ध झाले आहे. आम्ही वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आमच्या दुसºया एअरक्राफ्टचा समावेश केला आहे. इंदोर व नागपूरच्या समावेशासह आम्ही भारताच्या कानाकोपºयाला जोडत आहोत. आमचे २६ टक्के प्रवासी पहिल्यांदा प्रवास करणारे असल्याने प्रादेशिक जोडणी आमच्यासाठी प्राधान्यक्रमावर आहे. आम्ही कार्यरत असलेल्या बाजारपेठांमध्ये विमान प्रवासामध्ये क्रांती करण्याचे आमचे ध्येय आहे.’ प्रवासी वेबसाईटवर किंवा एअर एशिया मोबाईल अ‍ॅपवर त्यांच्या फ्लाईट बुक करू शकतात. बेंगळुरू ते नागपूर १९९९ रुपये, बेंगळुरू ते इंदोर १९९९, इंदोर ते गोवा २४९९ आणि नागपूर ते कोलकाता १९९९ अशा कमीतकमी दरांचा लाभ प्रवासी घेऊ शकतात. नवीन विभागांकरीता बुकिंग २७ फेब्रुवारीपासून उपलब्ध आहे.

टॅग्स :air asiaएअर एशियाnagpurनागपूर