शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

चक्क रस्त्यावरील खड्ड्यात बसून केले आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 20:25 IST

वाठोडा रिंग रोडजवळ संघर्षनगर ते भांडेवाडी डम्पिंग यार्डपर्यंत रस्त्याची प्रचंड दैनावस्था झाली आहे. मोठमोठे खड्डे पडले असून त्यात रस्ता शोधावा लागतो. गाडी चालविणे सोडा, पायी चालणेही अतिशय कठीण जात आहे. पावसाळ्यात या खड्ड्यामध्ये तलावाप्रमाणे पाणी साचले आहे. या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यातील चिखलात बसून आंदोलन केले.

ठळक मुद्देरस्ता दुरुस्तीच्या मागणीकडे वेधले लक्ष

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : वाठोडा रिंग रोडजवळ संघर्षनगर ते भांडेवाडी डम्पिंग यार्डपर्यंत रस्त्याची प्रचंड दैनावस्था झाली आहे. मोठमोठे खड्डे पडले असून त्यात रस्ता शोधावा लागतो. गाडी चालविणे सोडा, पायी चालणेही अतिशय कठीण जात आहे. पावसाळ्यात या खड्ड्यामध्ये तलावाप्रमाणे पाणी साचले आहे. या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यातील चिखलात बसून आंदोलन केले.प्रभाग २६ वाठोडा अंतर्गत संघर्षनगर ते भांडेवाडी रोडवरील जड वाहनांमुळे रस्ता खराब झाल्यामुळे, सामान्य नागरिकांना रस्त्यावरून पायी चालणाऱ्या लोकांना खूप त्रास होत आहे. शहर सचिव गौरव गुप्ता यांच्या नेतृत्वात नारे निदर्शने, शांततेत आंदोलन करण्यात आले. यावेळी योगेश नान्याखोर, युवासेनेचे जिल्हा प्रमुख हितेश यादव, रूपेश बागडे, शशिधर तिवारी, आकाश पांडे, हृषिकेश जाधव, पवन घुघुस्कर, अविनाश पांडे, शंकर बनारसे, शुभम भोयर, इरफान खान, प्रीतम खलोडे, योगेश ठोकर, तुळशीराम टेमेकर, अशोक शिवाशंकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनnagpurनागपूर