शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात एजंटचा कंपनीला गंडा : २३ लाख हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:32 IST

शेतीसंबंधी साहित्याची विक्री करून त्यातून आलेले सुमारे २३ लाख रुपये एका एजंटने हडपले. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रतापनगरात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतीसंबंधी साहित्याची विक्री करून त्यातून आलेले सुमारे २३ लाख रुपये एका एजंटने हडपले. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे. नंदकिशोर घरघारे (रा. साईनगर, खरबी) याच्या तक्रारीनुसार, ते नागपुरातील एका शेतीपयोगी साहित्याची विक्री करणाऱ्या एका कंपनीत मार्केटिंग व्यवस्थापक आहेत. त्यांनी सतना नागोर (मध्य प्रदेश) मधील शैलेश चतुर्वेदीला कंपनीचा एजंट म्हणून नियुक्त केले होते. शैलेशने ८ डिसेंबर २०१७ ते २९ मे २०१८ दरम्यान कंपनीकडून २२ लाख, ९६ हजारांचे साहित्य मध्य प्रदेशात नेले. तेथे ते दुकानदारांना विकले आणि त्याची रक्कम परस्पर हडप केली. दरम्यान, त्याने नेलेल्या साहित्याची रक्कम वसूल करण्यासाठी कंपनीकडून वारंवार शैलेशचा शोध घेण्याचा त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याने दाद दिली नाही. त्यामुळे घरघारे यांनी अखेर प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. आरोपी शैलेशचा शोध घेतला जात आहे.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी