शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

आरटीओचे कामकाज प्रभावित

By admin | Updated: June 11, 2014 01:11 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहर आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्वचे साधारण ९० टक्के कर्मचारी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रशिक्षणासाठी गेले. यामुळे सोमवारी आरटीओचे

९० टक्के कर्मचारी निवडणूक प्रशिक्षणावर : अनेक विभाग बंदनागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहर आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्वचे साधारण ९० टक्के कर्मचारी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रशिक्षणासाठी गेले. यामुळे सोमवारी आरटीओचे कामकाज प्रभावित झाले. परवान्यापासून ते परमीटपर्यंतचे सर्वच विभाग बंद पडले. परिणामी विविध कामांसाठी आलेल्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. आरटीओ कार्यालयात आधीच कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी आहे. एका कर्मचाऱ्यावर तीन कर्मचाऱ्यांच्या कामाचा ताण आहे.यातच २० जून रोजी होऊ घालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा भारही येथील कर्मचाऱ्यांवर टाकण्यात आला आहे. यामुळे आज ९० टक्के कर्मचारी निवडणूक प्रशिक्षणासाठी गेले. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने आरटीओमध्ये गर्दी उसळली होती. परंतु सकाळी ११ वाजूनही कामकाज सुरू न झाल्याने लोकांनी गोंधळ घातला; अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांना लोकांची समजूत काढावी लागली. कार्यालयात १० टक्केच कर्मचारी, त्यातही अपंग आणि महिला असल्याने कार्यालयातील वाहन परवाना, परमीट, ट्रान्सफर व इतर विभाग बंद होते. वाहनांचे पासिंग आणि नवीन वाहनांची नोंदणी एवढेच काम सुरू होते. अशीच स्थिती १९ व २० जून रोजी राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)