शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांना ‘डीबीटी’तून वगळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:21 IST

शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील मुलांच्या जेवणासाठी थेट लाभ हस्तांतरण ‘डीबीटी’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली असून, शासनाने ही डीबीटी त्वरित रद्द करावी अशी मागणी मनसेचे आमदार शरद सोनवणे यांनी केली. या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी मंगळवारी विधानभवन परिसरात बिरसा मुंडा यांची वेशभूषा करून विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे दिले.

ठळक मुद्देमनसेचे आमदार शरद सोनवणे यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील मुलांच्या जेवणासाठी थेट लाभ हस्तांतरण ‘डीबीटी’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली असून, शासनाने ही डीबीटी त्वरित रद्द करावी अशी मागणी मनसेचे आमदार शरद सोनवणे यांनी केली. या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी मंगळवारी विधानभवन परिसरात बिरसा मुंडा यांची वेशभूषा करून विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे दिले. राज्यातील आदिवासी शासकीय वसतिगृहामधील विद्यार्थ्यांचे वसतिगृहातील जेवण बंद करून सरकारने त्यांच्या खात्यात ३५०० रुपये जमा करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची उपासमार होत असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांनी पुण्यापासून ते नाशिकपर्यंत शांततेने पदयात्रा काढून आपल्या मागण्या आदिवासी कल्याण आयुक्तांपर्यंत पोचवण्यासंदर्भात नियोजन केले होते. पुण्यापासून सिन्नरपर्यंत हा मोर्चा अगदी शांततेत सुरू होता परंतु नांदूरला अचानक सिन्नर तालुक्यामध्ये ४०० विद्यार्थ्यांना ६०० पोलिसांनी घेराव घातला आणि त्याठिकाणी त्यांना थांबवण्यात आले. पोलीस गाड्यांमध्ये टाकून त्यांना पुण्याला हेडक्वार्टरला नेण्यात आले. विद्यार्थ्यांसोबत घडलेला हा प्रकार कदापि खपवून घेतल्या जाणार नाही, असा इशाराही सोनवणे यांनी सरकारला दिला.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८agitationआंदोलन