शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी हलबा भाजपाच्या विरोधात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 23:59 IST

हलबा समाजाला न्याय मिळाला नाही तर हलबा समाज निवडणुकीत भाजपच्या विरोधात जाईल, असा इशारा भाजपाचे आमदार विकास कुंभारे यांनी पुन्हा एकदा दिला. यासंबंधीची कल्पना आपण भाजप नेत्यांना वेळोवेळी दिली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देआदिम विचारमंथन मेळावा : आमदार विकास कुंभारे यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हलबा समाजाला न्याय मिळाला नाही तर हलबा समाज निवडणुकीत भाजपच्या विरोधात जाईल, असा इशारा भाजपाचे आमदार विकास कुंभारे यांनी पुन्हा एकदा दिला. यासंबंधीची कल्पना आपण भाजप नेत्यांना वेळोवेळी दिली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.राष्ट्रीय आदिम कृती समितीच्यावतीने महाल येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आदिम कर्मचारी-अधिकारी यांचा विचारमंथन मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. दे. बा. नांदकर अध्यक्षस्थानी होते तर आदिम नेत्या अ‍ॅड. नंदा पराते, विश्वनाथ आसई, चंद्रभान पराते, धनंजय धापोडकर, पुंडलिक नांदूरकर व्यासपीठावर होते.आ. कुंभारे म्हणाले, हलबा समाजाला जात व वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तीनवेळा बैठक घेऊन निर्णय घेतला. परंतु निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. हलबांना न्याय देण्याचे आश्वासन देऊनही तीन वर्षात पूर्तता झाली नाही म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलनही केले; परंतु अजूनही न्याय मिळाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.अ‍ॅड. नंदा पराते म्हणाल्या, भाजपाने हलबांचा विश्वासघात केला आहे. आम्हाला संविधानाप्रमाणे अधिकार मिळाले नाही तर आमच्या मतावर राजकारण करणाऱ्या भाजपा नेत्यांना येत्या निवडणुकीत फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. अन्याय दूर न झाल्यास येत्या निवडणुकीत ‘हलबा बचाव-भाजपा हटाव’ असा नारा देण्यात येईल, असे कामगार नेते विश्वनाथ आसई यांनी स्पष्ट केले.यावेळी नगरसेवक रमेश पुणेकर, राजू धकाते, अरुण सोनकुसरे, किशोर मिजे, यशवंत खापरे, नागोराव पराते, प्रकाश दुलेवाले, राकेश देवीकर, डॉ. चिंंतामणी सोनकुसरे, रामेश्वर बुरडे, गजानन नंदनकर, जागेश्वर कुंभारे, सुखदेव फुलवाले, धीरज बारापात्रे, विलास निपाणे, भास्कर चिचघरे, मंजूषा धार्मिक, प्रशांत निखारे, श्रीकांत धकाते, जितेंद्र वेळेकर यांनी विचार व्यक्त केले.प्रास्ताविक ओमप्रकाश पाठराबे यांनी केले. संचालन धनराज पखाले यांनी केले. मनोहर घोराडकर यांनी आभार मानले.

टॅग्स :Vikas Kumbhareविकास कुंभारेMLAआमदार