शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात महिला डॉक्टरवर अ‍ॅसिडहल्ला; आरोपी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 14:31 IST

हिंगणघाटच्या घटनेतून समाजमन बाहेर येत नाही तोच, नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे एका महिला डॉक्टरवर अ‍ॅसिड हल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली आहे.

ठळक मुद्देदोन महिलाही जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:हिंगणघाट येथील जळीत जळीत प्रकरणाचे राज्यभर पडसात उमटत असताना सावनेर (जिल्हा नागपूर) येथे महिला डॉक्टरवर ऍसिड हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात महिला डॉक्टरसह तिघे जखमी झाले आहेत. शिवाय, घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी आरोपीस चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. संतप्त नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी रेटून धरत पोलीस ठाण्याच्या आवारात गोंधळ घातला.

नागपूर येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये काम करणाऱ्या या महिला डॉक्टर असिसंन्ट लेक्चरर आहेत. त्या गुरुवारी  नेशनल एड्स कंन्ट्रोल आँग्रोनायजेशन (नँको) या प्रोजेक्टकरीता सर्वे करण्यासाठी गेल्या होत्या.  सावनेरच्या पहिलेपारजवळच्या कळकळी महाराज मंदिराजवर असताना, आरोपी निलेश कन्हेरे हा २२ वर्षांचा युवक त्यांच्याजवळ आला आणि, तुझा चेहरा खराब करतो असे म्हणत त्याने त्यांच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले. यात या महिला डॉक्टरने चेहरा बाजूला केल्याने या अ‍ॅसिडचे काही कण बाजूला असलेल्या एका विद्यार्थिनीवर व अन्य एका महिलेच्या चेहऱ्यावर पडले. यात या दोघींनाही गंभीर जखमा झाल्या आहेत.हा प्रकार बघणाऱ्या नागरिकांनी तात्काळ आरोपीला पकडून बेदम मारहाण केली व पोलिसांच्या स्वाधीन केले. महिला डॉक्टरसह अन्य दोन जखमींना तात्काळ नागपूरला रवाना केले असून पोलिस तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी