शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

एमडी पावडरसह आरोपीला केले गजाआड

By दयानंद पाईकराव | Updated: July 13, 2024 16:05 IST

७९ हजारांचा मुद्देमाल जप्त : गुन्हे शाखेच्या युनिट ३ ची कामगिरी

दयानंद पाईकरावनागपूर : एमडी पावडर बाळगणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने शुक्रवारी १२ जुलैला सायंकाळी ५ ते ७ वाजताच्या दरम्यान अटक करून त्याच्या ताब्यातून ७९ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हासीम राशीद शेख (२२, रा. गरोबा मैदान, माटे चौक, लकडगंज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पथक शुक्रवारी १२ जुलैला लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना गरोबा मेदानासमोरील सार्वजनिक रस्त्यावर एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत आढळला. त्याच्यावर संशय आल्यामुळे त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ ५ ग्रॅम ८३० मिलीग्रॅम एमडी पावडर, मोबाईल व रोख ११२० रुपये असा एकुण ७९ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल आढळला. त्याने आपला साथीदार गोलु बोरकर (रा. नंदनवन) याच्या मदतीने अंमली पदार्थांची खरेदी-विक्री करीत असल्याची कबुली दिली. आरोपीविरुद्ध कलम ८ (क), २२ (ब), २९ एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यास लकडगंज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थnagpurनागपूर