शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीच्या आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक, ३.४४ लाखांचा मुद्देमाल जप्त

By योगेश पांडे | Updated: July 10, 2023 17:26 IST

बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नागपूर : बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हेशाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

११ एप्रिल ते १३ एप्रिल या कालावधीत रविरोशन भोला कुर्वे (३४, कृष्णकृपा ले आऊट, पांजरी फार्म) हे बाहेरगावी गेले असता अज्ञात आरोपींनी घराच्या स्वयंपाकघराचे दार तोडून आत प्रवेश केला व ४.३३ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. कुर्वे यांच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाकडूनदेखील याचा तपास सुरू होता. खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून पोलिसांना यात निलेश सुनवा हरदिया (२४, खापरी पुनर्वसन वस्ती) व कृष्णा तिवदुजी पंचेश्वर (२८, श्रमिक नगर, परसोडी) हे सहभागी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून रोख २.८० लाख, सोन्याची अंगठी, चेन, दुचाकी असा ३.४४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपींना बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे, राजेंद्र गुप्ता, दीपक ठाकरे, बबन राऊत, नूतनसिंह छाडी, नितीन वासनिक, सुशांत सोळंके, रितेश तुमडाम, सोनू भावरे, मनोज टेकाम, हेमंत लोणारे, सुनित गुजर, शरद चांभारे, अजय शुक्ला, अमर रोठे, चंद्रशेखर भारती, योगेश सेलूकर, नितीन बोपुलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकnagpurनागपूर