शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराविरुद्ध बलात्काराचा आरोप :सीताबर्डीत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 23:54 IST

लग्नाचे आमिष दाखवून तब्बल दोन वर्षांपासून शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे महिलेने त्याच्याविरुद्ध बलात्काराचा आरोप लावला.

ठळक मुद्देलग्नास नकार देणे महागात पडले 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लग्नाचे आमिष दाखवून तब्बल दोन वर्षांपासून शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे महिलेने त्याच्याविरुद्ध बलात्काराचा आरोप लावला. आरिफ अब्दुल कादिर शेख (वय ४४) असे आरोपीचे नाव आहे.इतवारी बाजारात राहणारा आरिफ रामदासपेठेतील ट्रॅव्हल टॅग कारवथ कव्हर मोअर असिस्ट प्रा.लि. नामक कंपनीत काम करतो. याच कंपनीसोबत इन्शुरन्सचे काम करणाऱ्या महिलेसोबत (वय ३९) त्याची २०१७ मध्ये ओळख झाली; नंतर त्यांची मैत्री घनिष्ट झाली. कामाच्या निमित्ताने ते इकडे-तिकडे सोबत फिरू लागले. मे २०१७ मध्ये कामाच्या निमित्ताने ऑफिसमध्ये बोलवून आरिफने तिला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. ते पिल्यानंतर गुंगीत असलेल्या महिलेवर आरिफने बलात्कार केला. बदनामीचा धाक दाखवून त्याने तिला या घटनेची वाच्यता करू नको म्हटले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तो तिला वारंवार आपल्या ऑफिसमध्ये बोलवून तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करू लागला. महिलाही त्याच्यात आपला भावी पती शोधत होती. मात्र, अलीकडे काही दिवसांपासून तो तिला टाळू लागला. तिने लग्नाचा तगादा लावला असता त्याने तिला लग्नास नकार दिला. त्यामुळे महिलेने सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार