शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आजोबासह नातवाचा अपघाती मृत्यू  : नागपूरनजीक डोंगरगाव परिसरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 22:52 IST

Accidental death भरधाव टिप्परने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीवरील आजाेबासह नातवाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देटिप्परची दुचाकीला धडक

लाेकमत न्यूज नेटवर्ककाटाेल : भरधाव टिप्परने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीवरील आजाेबासह नातवाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील काटाेल-सावरगाव मार्गावरील डाेंगरगाव परिसरात मंगळवारी (दि. ५) रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली.

मन्नू अल्लाउद्दीन खान (६५) व फरहान खान (१२ दाेघेही रा. साेटिया, जिल्हा सिहाेर, मध्यप्रदेश) अशी मृत आजाेबा व नातवाचे नाव आहे. मन्नू अल्लाउद्दीन खान यांचे काटाेल शहरात नातेवाईक राहतात. त्यांच्या नातेवाईकाकडे कार्यक्रम असल्याने ते फरहानला साेबत घेऊन एमपी-३७/एमआय-४१३२ क्रमांकाच्या माेटारसायकलने पांढुर्णा, वडचिचाेली, सावरगावमार्गे काटाेलला येत हाेते. सिहाेर ते काटाेल हे अंतर जवळपास २५० किमी आहे.ते सावरगावहून काटाेलच्या दिशेने येत असतानाच डाेंगरगावजवळ काटाेलहून सावरगावच्या दिशेने वेगात जाणाऱ्या टिप्परने त्यांच्या माेटारसायकलला धडक देत काही दूर फरफटत नेले. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दाेघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. या मार्गावरून सतत रेतीची वाहतूक सुरू असते. धडक देऊन निघून गेलेला टिप्परदेखील रेतीचा असावा, अशी शक्यता काही प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले आणि दाेन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी काटाेल शहरातील ग्रामीण रुग्णालयात आणले. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू