शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात वैवाहिक सुखापासून वंचित युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 01:30 IST

वैवाहिक सुखापासून वंचित असलेल्या युवकाने फाशी घेऊन आत्महत्या केली. ही घटना लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सतनामीनगरात घडली.

ठळक मुद्देरुममधून सुसाईड नोट जप्त

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : वैवाहिक सुखापासून वंचित असलेल्या युवकाने फाशी घेऊन आत्महत्या केली. ही घटना लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सतनामीनगरात घडली. मृत ३८ वर्षीय गौरीशंकर सहगल आहे. सहगल गारमेंटच्या दुकानात काम करीत होता. त्याला पहिल्या पत्नीपासून एक मुलगा व मुलगी होती. घरगुती कलहामुळे पहिल्या पत्नीला सोडचिठ्ठी दिली होती. ती मुलगा व मुलीला घेऊन पंजाबला गेली होती. त्यामुळे गौरीशंकर एकटा राहत होता. त्याला दारूचे व्यसन होते.सूत्रांच्या मते, गौरीशंकरने ४ सप्टेंबरला सारिका नावाच्या युवतीशी लग्न केले होते. सारिकासुद्धा त्याच्यासोबत राहू शकली नाही. सारिकाला तिच्या पहिल्या नवऱ्यासोबत बोलताना बघून तो व्यथित झाला होता. किमान एक महिना सारिका गौरीशंकरसोबत राहिली. त्यानंतर तिचे कुटुंबीय तिला घरी घेऊन गेले होते. त्यानंतर गौरीशंकर आई मंजूसोबत राहत होता. सोमवारी दुपारी मंजू रुग्णालयात गेली असता, त्याने फाशी घेतली. आई ३.१५ वाजता घरी आल्यानंतर गौरीशंकर फाशीवर लटकलेल्या अवस्थेत आढळला.घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलिसाचे एएसआय राजकुमार उपाध्याय घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी त्याच्या रुममधून सुसाईड नोट मिळविली. त्यात त्याने सारिका सोडून गेल्यामुळे आत्महत्या केल्याचा उल्लेख आहे. त्याने आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार ठरविले नाही.

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर