शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

By नरेश डोंगरे | Updated: September 20, 2024 23:55 IST

आरोपी १७ वर्षांचा असून तो ओडिशातील गंजम येथील रहिवासी आहे

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे गांजा तस्करी करणारा एक अल्पवयीन आरोपी नागपूर रेल्वे स्थानकावर पकडला गेला. त्याच्या ताब्यातील पाच लाखांचा गांजा जप्त करण्यात आला.

आरोपी १७ वर्षांचा असून तो ओडिशातील गंजम येथील रहिवासी आहे. पुरी जोधपूर एक्सप्रेस आज सकाळी ११.२९ वाजता नागपूर स्थानकावर आली. फलाट क्रमांक ६ वर ती थांबली. यावेळी आरपीएफचे जावन सागर लाखे, अजय सिंह आणि जसवीर सिंह, गोवर्धन सवई तसेच रवींद्र जोशी फलाट क्रमांक ६ वर कर्तव्य बजावत होते. त्यांनी कोच नंबर एस-५ मध्ये पाहणी सुरू केली. सीटी नंबर ४९ जवळ त्यांना गांजाचा उग्र दर्प आला. त्यांनी त्या बर्थवर बसलेल्या आरोपीला विचारणा केली. खालच्या दोन बॅग तसेच जवळच्या पिट्टूची तपासणी केली असता त्यात ३३ किलो गांजा आढळला. त्यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. प्राथमिक चाैकशीनंतर ताब्यात घेतलेला गांजा आणि आरोपीला रेल्वे पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

टॅग्स :Drugsअमली पदार्थ