शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

सिंधी समाजाच्या मालकी हक्क भाडेपट्ट्यावरील ५ टक्के शुल्क रद्द करा; जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन

By गणेश हुड | Updated: July 18, 2023 19:01 IST

सिंधी समाजाने पाकिस्तानात सोडलेल्या मालमत्तेची भरपाई आणि फाळणीच्या वेळी सिंधी समाजाला भाडेतत्त्वावर दिलेल्या जमिनीची मालकी मिळावी. अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

नागपूर : भारत-पाकिस्तान फाळणीच्यावेळी सिंधी समाजाने पाकिस्तानात सोडलेल्या मालमत्तेची भरपाई मिळावी. तसेच भारतात वास्तव्यासाठी भाडेतत्वावर देण्यात आलेल्या जमिनीचा मालकी पद्दा देताना आजच्या बाजारभावानुसार आकारण्यात येणारे ५ टक्के शुल्क रद्द करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांच्या नेतृत्वाखाली सिंधी समाजाच्या शिष्टमंडळाने शासनाकडे केली आहे. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताची फाळणी झाली. त्यावेळी संपूर्ण सिंध प्रदेश आणि पंजाबचा अर्धा भाग पाकिस्तानात राहिला होता, तर लाखो सिंधी, हिंदू आणि शीख बांधवांना आपली संपूर्ण मालमत्ता सोडून भारतात यावे लागले होते. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. पण सिंधी समाजाला पाकिस्तानात सोडलेल्या मालमत्तेचा मोबदला अद्यापही मिळालेला नाही.

सिंधी समाजाने पाकिस्तानात सोडलेल्या मालमत्तेची भरपाई आणि फाळणीच्या वेळी सिंधी समाजाला भाडेतत्त्वावर दिलेल्या जमिनीची मालकी मिळावी. अशी मागणी शिष्टमंडळाने केली. महसूल व वन विभागाच्या २ मार्च २०१९ च्या अद्यादेशात मोबदल्याचा उल्लेख नाही. दुसरीकडे भाडेतत्वावरील निवासी जागेवर आजच्या बाजारभावानुसार आकारले जाणार ५ टक्के तर व्यावसायिक जागेवरील १० टक्के शुल्क द्द करण्यात यावे. अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

यावेळी जी.एम.साखरकर, दिलीप जैस्वाल, मनोज साहू, दयाल चंदवानी, मनोहर सहजरामानी, जगन केवलरामानी, डॉ.राजकुमार रुघवानी, डॉ.संजय पंजवानी, अर्जुन भोजवानी, सोनू इंदरलाल केवलरामानी, ओम बजाज , सुखदेव भागचंदानी, जीतू केवलरामानी , किशन बलानी , जगदीश खुशालानी , तरुण रामदासानी , दिलीप सावलानी , हरीश तेवानी , रूपचंद मोटवानी , सुरेश कृपलानी , सुरेश सचदेव , नवीन केवलरामानी, राजू धनवानी , राम वाधवानी , अशोक मिरानी , अशोक मिराणी, अशोक वाधवानी,आनंद तुलजानी, जाणी बजाज, कुमार लाडवाणी आदी उपस्थित होते.

टॅग्स :nagpurनागपूर