शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

नंदीबैल तान्हा पोळ्यातून चिमुकल्यांनी दिला भावस्पर्शी संदेश

By नरेश डोंगरे | Updated: September 15, 2023 19:56 IST

तान्हा पोळा उत्साहात साजरा

नागपूर : आकर्षक रंगभूषा, वेशभूषा करून आणि छोटे छोटे सजविलेले नंदीबैल घेऊन ठिकठिकाणीच्या चिमुकल्यांनी आज तान्हा पोळा साजरा केला.सकाळपासून पावसाची रिपरीप सुरू असल्यामुळे आजच्या तान्हा पोळ्याच्या उत्साहावर पाऊस पाणी फेरतो की काय, अशी शंका निर्माण झाली होती.

मात्र दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली आणि अनेक दिवसांपासून आपल्या नंदीबैलाला सजवून धजवून तयारीत असलेल्या बाळगोपाळांनी उत्साहात ठिकठिकाणीच्या तान्हा पोळ्यात आपले नंदी आणले. शहरातील विविध भागासह शताब्दी चौक, संकट मोचन हनुमान, मंदिर महापुष्प सोसायटीतील शिव मंदिराजवळ भव्य तान्हा पोळा भरला.

यात आकर्षक वेशभूषा करून अनेक चिमुकले सहभागी झाले होते. एका चिमुकलीने आपला छोटूकला नंदीबैल आणताना एक स्लोगनही लिहिले होते.'मी आधी धष्टपुष्ट आणि डौलदार होतो. मात्र सततचा दुष्काळ आणि नापिकीमुळे सध्या माझी अशी अवस्था झाली' असे हे स्लोगन होते. या भावस्पर्शी संदेशाकडे पोळ्यात उपस्थित अनेकांचे लक्ष वेधले गेले होते.

टॅग्स :nagpurनागपूर