शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकने धडक दिली अन् डोळ्यापुढे गेला आईचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2022 21:10 IST

Nagpur News नवरात्रीच्या पूर्वसंध्येला भरतवाडा रोड येथे झालेल्या भीषण अपघातात तरुणाच्या डोळ्यासमोर आईचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली.

ठळक मुद्देनवरात्रीच्या पूर्वसंध्येला घडली दुर्दैवी घटना

नागपूर : नवरात्रीच्या पूर्वसंध्येला भरतवाडा रोड येथे झालेल्या भीषण अपघातात तरुणाच्या डोळ्यासमोर आईचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मायाबाई श्रावण मोरसिंगे (४७, देसाईगंज वडसा, गडचिरोली) असे त्या महिलेचे नाव आहे.

स्वप्नील श्रावण मोरसिंगे (२३, दुर्गानगर) हा मूळचा गडचिरोली जिल्ह्यातील असून, नोकरीच्या निमित्ताने तो मामाकडे राहतो. तो आई मायाबाई यांच्यासह मोटारसायकलने गावाला गेला होता. दुपारी तीन वाजताच्या सुमारास आईला परत घेऊन कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलमोहर नगर, भरतवाडा मार्गे जात असताना मागून आलेल्या ट्रकने (एमएच ३१-सीबी ६४७३) त्यांना मागून जोरदार धडक दिली. यात स्वप्नील ट्रकच्या डाव्या बाजूला पडला, तर त्याच्या आईच्या पाठीवरून ट्रकचे चाक गेले. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार पाहून स्वप्नीलच्या तोंडातून शब्ददेखील फुटत नव्हते. घटनास्थळावरील लोकांनी त्याला धीर देत पोलिसांना बोलवले. पोलिसांनी ट्रकच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Accidentअपघात