शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘एनएडीटी’चे शंभरावर अधिकारी पोहोचले रामटेकच्या गडमंदिरावर 

By जितेंद्र ढवळे | Updated: November 29, 2023 16:28 IST

रामटेकचा सांस्कृतिक इतिहासही जाणून घेतला 

नागपूर : नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (एनएडीटी)च्या ७७ व्या बॅचच्या १०० हून अधिक आयआरएस अधिकाऱ्यांनी (प्रशिक्षणार्थी) रामटेक येथे भेट देत तेथील ऐतिहासिक व सांस्कृतिक खजिन्याचा शोध घेतला.सीएसी ऑलराउंडरच्या कॅम्प चेरी फार्म येथे अनेक साहसी उपक्रमांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला. सोबतच, मनसर येथील उत्खनन स्थळाला भेट दिली.

हाय रोप कोर्स, आर्टीफिशियल क्लाइम्बिंग वॉल, आर्चरी, ट्रॅक्टर राइड आणि सायकलिंगचा रोमांचकारी अनुभव त्यांनी घेतला. लाइव्ह म्युझिक, कॅम्प फायर आणि स्टार गेझिंगमध्ये ते रमले. दुसऱ्या दिवशी परिसरातील कपूर बावडी, कालिदास स्मारक, केवल नृसिंह, रुद्र नृसिंह, गड मंदिर आणि त्रिविक्रम व्ह्यू पॉइंट यांसारख्या पुरातत्त्वीय चमत्कारांना भेट दिली. त्यांनी ट्रेकिंग आणि वन्यजीव निरीक्षणाचाही आनंद लुटला.

एडीजी (इंडक्शन) सिद्धरामप्पा कप्पट्टनवर, उप.संचालक (इंडक्शन) अभिनव मिश्रा, उपसंचालक (इंडक्शन) साई संदीप कुमार, सहसंचालक प्रदीप एस. यांनी शिबिरार्थींना प्रोत्साहन दिले. शिबिराच्या यशस्वितेसाठी ‘सीएसी’चे संचालक अमोल खंते, अजय गायकवाड, मनीष मख, नितीन देशभ्रतार, राहुल आनंद, ऋषी ठाकूर, सूर्यप्रकाश आणि सीएसी-ऑलराउंडरच्या साहसी प्रशिक्षकांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Socialसामाजिकnagpurनागपूरramtek-acरामटेक