शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; अपघातात तीन मित्रांपैकी एकाने घेतला जगाचा निरोप

By दयानंद पाईकराव | Updated: June 19, 2023 18:00 IST

दोन मित्र गंभीर जखमी

नागपूर : अज्ञात मालवाहू वाहनाने धडक दिल्यामुळे ट्रीपल सीट जात असलेल्या तीन मित्रांपैकी एकाचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान घडली.संजुकुमार किसनलाल कोमलवार (वय २०) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

फिर्यादी संजु ज्ञानिक वंजारे (वय १८) आणि करण रामप्रसाद पिचोरे (वय २१) अशी गंभीर जखमी झालेल्या मित्रांची नावे आहेत. तीघेही झेंडा चौक विजयनगर येथे राहतात. घटनेच्या वेळी तिघे करणची दुचाकी क्रमांक एम. एच. ४९, सी. ए-६०३४ वर बसून कृषी उत्पन्न बाजार समिती, गेट नं. २, कळमना येथून जात होते. यावेळी अज्ञात चार चाकी मालवाहक वाहनाच्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. घटनेनंतर वाहनचालक फरार झाला.

जखमींना उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी संजुकुमार कोमलवार यास मृत घोषित केले. संजु वंजारे याच्यावर उपचार सुरु असून करनच्या नातेवाईकांनी त्यास खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी कळमना ठाण्याचे उपनिरीक्षक विवेक झिंगरे यांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, सहकलम १३४, १७७ नुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर