शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

३७ लाखांची सुपारी घेतली अन ‘बाऊन्स’ होणारा चेक दिला; सुपारी व्यापाऱ्याला गंडा

By योगेश पांडे | Updated: August 8, 2023 17:41 IST

पैसे मागितले असता जीवे मारण्याची धमकी

नागपूर : नागपुरातील एका सुपारी व्यापाऱ्याला दुसऱ्या व्यापाऱ्याने तब्बल ३७ लाख रुपयांनी गंडा घातला. सुपारी विकत घेतल्यावर त्याने ‘बाऊन्स’ होणारे धनादेश दिले. शिवाय व्यापाऱ्याने पैसे परत मागितले असता जीवे मारण्याचीदेखील धमकी दिली. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

मोहम्मद बशीर मोहम्मद अब्दुल रहमान (४३, क्वेटा कॉलनी) यांचे मस्कासाथ येथील केरल गल्लीत सुपारीचे दुकान आहे. ४ ऑगस्ट २०२२ रोजी नानक श्याम सुवरानी (३६, साईकृपा अपार्टमेंट, छापरूनगर) हा त्यांचा दुकानात आला व सुपारी खरेदी करण्याबाबत बोलणे केले. त्याने त्याचे वडील असोसिएशनचे सदस्य असल्याचे सांगितले व त्यानंतर ३७.२६ लाखांचा माल खरेदी केला. त्यावेळी त्याने सुपारी व्यापाऱ्याला ३५ लाखांचा तसेच ३४,५३० रुपयांचा असे दोन धनादेश दिले. तसेच उरलेली रक्कम महिन्याभरात आरटीजीएस करतो असे सांगितले.

फिर्यादीने बॅंकेत धनादेश टाकले असता ते बाऊन्स झाले. तर सुवरानीने उर्वरित रक्कम आरटीजीएसदेखील केली नाही. मोहम्मद बशीर मोहम्मद अब्दुल रहमान यांनी सुवरानीला वारंवार संपर्क केला, मात्र त्याने टाळाटाळ केली. अखेर त्याने फोन उचलला व माझ्याकडे पैसे नाहीत, जे करायचे आहे ते कर असे म्हणत शिवीगाळ केली आणि अपहरण करत जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीने तहसील पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी नानक सुवरानीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीnagpurनागपूर