शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नियंत्रणासाठी नागपूर जिल्ह्यात ७०.४४ कोटी वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 01:05 IST

जिल्हा प्रशासनाने कोरोना नियंत्रण व अन्य संबंधित खर्चाकरिता विविध विभागांना आतापर्यंत ७० कोटी ४४ लाख रुपये वितरित केले आहेत. मेयो व मेडिकलला जिल्हा नियोजन निधीतून ३६ कोटी ७७ लाख आणि जिल्हा खनिकर्म निधीतून १२ कोटी १७ लाख रुपये देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा प्रशासनाने कोरोना नियंत्रण व अन्य संबंधित खर्चाकरिता विविध विभागांना आतापर्यंत ७० कोटी ४४ लाख रुपये वितरित केले आहेत. मेयो व मेडिकलला जिल्हा नियोजन निधीतून ३६ कोटी ७७ लाख आणि जिल्हा खनिकर्म निधीतून १२ कोटी १७ लाख रुपये देण्यात आले आहेत.प्रत्यक्ष मैदानात उतरून कोरोना संक्रमणाविरुद्ध लढत असलेले डॉक्टर, परिचारिका, पोलीस आदींची व हॉटस्पॉटमधील नागरिकांची रॅपिड अ‍ॅन्टी बॉडी टेस्ट करण्यात यावी यासह विविध मागण्यांसह नागपुरातील सिटिझन फोरम फॉर इक्वॅलिटीचे अध्यक्ष मधुकर कुकडे यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून वरील माहिती दिली. राज्य सरकारने आपत्ती निवारण निधीतून नागपूर जिल्ह्याला २१ कोटी ५० लाख रुपये दिले आहेत असेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले.३६७ कोरोना योद्धे पॉझिटिव्ह२५ ऑगस्टपर्यंत नागपूर जिल्ह्यातील ३६७ सरकारी कोरोना योद्धे पॉझिटिव्ह आले होते. त्यात पोलीस विभागातील ११७, महानगरपालिकेतील ९, विभागीय आयुक्त कार्यालयातील १, जिल्हाधिकारी कार्यालयातील १५, पोलीस अधीक्षक कार्यालयातील ७ तर, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील ९ कोरोना योद्ध्यांचा समावेश होता असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालयcollectorजिल्हाधिकारीnagpurनागपूर