शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

शस्त्रक्रियेविना बदलली ७० वर्षीय वृद्धेच्या हृदयाची झडप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 08:18 IST

नागपूर शहरातील रहिवासी असलेल्या ७० वर्षीय महिलेला मागील चार महिन्यांपासून दम लागत होता,  पायावर सूज आली होती. अखेर ही महिला स्वास्थ्यम हॉस्पिटलमध्ये भरती झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ७० वर्षीय रुग्णाच्या हृदयाची शुद्ध रक्तवाहिनीची झडप बंद झाल्याने रक्तप्रवाहास अडथळा निर्माण झाला होता. डॉक्टरांनी तपासल्यावर तातडीने ‘वॉल्व्ह’ बदलण्याचा सल्ला दिला. परंतु, १९ वर्षांपूर्वी त्यांच्यावर झालेल्या ‘ओपन हार्ट सर्जरी’मुळे पुन्हा तशाच प्रकारची शस्त्रक्रिया करणे जोखमीचे होते.  यामुळे डॉक्टरांनी ‘ट्रान्सकॅथेटर ॲओर्टिक वॉल्व्ह रिप्लेसमेंट’ प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला व शस्त्रक्रिया न करताच हृदयाचा वॉल्व्ह बदलण्याची प्रक्रिया यशस्वी केली. त्यामुळे रुग्णाला जीवनदान मिळाले.

नागपूर शहरातील रहिवासी असलेल्या ७० वर्षीय महिलेला मागील चार महिन्यांपासून दम लागत होता,  पायावर सूज आली होती. अखेर ही महिला स्वास्थ्यम हॉस्पिटलमध्ये भरती झाली. येथील इंटरव्हेंशनल कार्डियोलॉजिस्ट डॉ. पंकज हरकूट यांनी त्यांना तपासले. असता हृदयाची झडप बंद झाल्याचे निदान केले. त्यांनी झडप बदलण्याचा निर्णय घेतला. 

जोखीम असणाऱ्यांसाठी ही प्रक्रिया प्रभावीज्यांना ओपन हार्ट सर्जरीमुळे जोखीम आहे, त्यांच्यासाठी ‘ट्रान्सकॅथेटर वॉल्व्ह रिप्लेसमेंट’ एक प्रभावी उपचार पद्धती आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आता चिरफाड न करताही वॉल्व्ह रिप्लेसमेंट शक्य झाले आहे.- डॉ. पंकज हरकूट, इंटरव्हेंशनल कार्डियोलॉजिस्ट

टॅग्स :nagpurनागपूरdoctorडॉक्टर