शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

विनाकारण चेन पूलिंग केल्यामुळे ६.२५ लाखाचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 23:52 IST

कोणतेही कारण नसताना रेल्वेची चेन पूलिंग करणे हा गुन्हा आहे. तरीसुद्धा कारण नसताना चेन पूलिंग करून रेल्वेगाडी थांबविणाºया १ हजार ८२१ जणांवर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने कारवाई करून ६.२५ लाख रुपये दंड वसूल केला आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : कोणतेही कारण नसताना रेल्वेची चेन पूलिंग करणे हा गुन्हा आहे. तरीसुद्धा कारण नसताना चेन पूलिंग करून रेल्वेगाडी थांबविणाऱ्या १ हजार ८२१ जणांवर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने कारवाई करून ६.२५ लाख रुपये दंड वसूल केला आहे.दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने वर्षभरात अनेक उल्लेखनीय कामे केली. यासोबतच चाईल्ड लाईनच्या मदतीने रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या ५०० बालकांना त्यांच्या पालकांकडे सुरक्षित पोहोचविले. रेल्वे मालमत्तेची चोरी किंवा अनधिकृत ताबा मिळविण्याच्या २५८ प्रकरणांमध्ये ४१७ आरोपींना अटक करून साडेतीन कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने नियमांचे उल्लघंन करणाऱ्या ३३ हजार ३१ दोषींवर रेल्वे अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्यात आली. १८२ गुन्हेगारांना अटक करण्यात आली. महत्त्वाच्या १९ स्थानकांवर निर्भया फंड अंतर्गत सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात आली आहे.याशिवाय प्रवाशांची सुरक्षा आणि आरोग्याच्या दृष्टीने विचार करीत अनधिकृतपणे खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या ५ हजार  २३४ अवैध व्हेंडर्सविरूद्ध कारवाई करून ३२ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिस