शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील क्रीडांगणाच्या विकासासाठी ६० कोटी उपलब्ध होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 23:32 IST

शहरातील क्रीडांगणाच्या विकासासाठी ६० कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. यातून शहरातील क्रीडांगणांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या व आमदारांनी सुचविलेल्या खेळाच्या मैदानांच्या विकासासाठी प्रत्येक आमदाराला नऊ कोटी रुपये देण्याचा व विभागीय क्रीडा संकुलाच्या विकासासाठी सहा कोटी देण्यात येणार असल्याचा निर्णय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत घेतला.

ठळक मुद्देपालकमंत्री : आमदारांना प्रत्येकी नऊ कोटी विभागीय क्रीडा संकुलासाठी सहा कोटी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील क्रीडांगणाच्या विकासासाठी ६० कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. यातून शहरातील क्रीडांगणांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या व आमदारांनी सुचविलेल्या खेळाच्या मैदानांच्या विकासासाठी प्रत्येक आमदाराला नऊ कोटी रुपये देण्याचा व विभागीय क्रीडा संकुलाच्या विकासासाठी सहा कोटी देण्यात येणार असल्याचा निर्णय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत घेतला.हैदराबाद हाऊस येथे झालेल्या या बैठकीला आ. सुधाकर देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. विकास कुंभारे, उपमहापौर दीपराज पार्डीकर उपस्थित होते.खेळाच्या मैदानाची कामे नागपूर सुधार प्रन्यासमार्फत करण्यात येणार आहेत. या निधीतून खेळाच्या मैदानाच्या कम्पाऊंड वॉल दुरुस्त करणे, खेळाचे साहित्य, मैदानाची दुरुस्ती व आमदार सुचवितील ती कामे करावीत. यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. या समितीत नासुप्रचे अधीक्षक अभियंता सुनील गुज्जेलवार, मनपाचे क्रीडा उपसंचालक, क्रीडा उपसंचालक, जिल्हा क्रीडा अधिकारी यांचा समावेश असेल. सर्व कामांवर या समितीचे नियंत्रण राहील. उपसंचालक क्रीडा या समितीचे सदस्य सचिव राहतील. कामाचे प्रस्ताव लवकर सादर करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिले.शहरातील ३८ प्रभागांमध्ये येणाºया मैदानांचा विकास या निधीतून होणार आहे. तसेच खासदार क्रीडा महोत्सवानंतर आता ३५ मैदानांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धामुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धाही आयोजित करण्यात येणार असल्याचे या बैठकीत ठरले. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील १२ आमदारांनी लागणाºया खर्चाचे बजेट सादर करावे. प्रत्येकी सहा लाख रुपये या स्पर्धेसाठी देण्याचे ठरले. ज्या क्रीडा स्पर्धा या मुख्यमंत्री चषक स्पर्धेत घेण्यात येणार आहेत, त्याची यादीही तयार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा होईल.

टॅग्स :guardian ministerपालक मंत्रीnagpurनागपूर