शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

छिंदवाड्यावरून आणला ५.७० लाखाचा प्रतिबंधित तंबाखू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:43 IST

अन्न व औषध प्रशासन विभागाने गुप्त माहितीच्या आधारावर छिंदवाडा येथून कारने नागपुरात आणलेला लाखो रुपयाचा प्रतिबंधित तंबाखू व पान मसाला जप्त केला.

ठळक मुद्देएफडीएने गाडीला लावले सील : आरटीओला चालकाचे लायसन्स रद्द करण्याची शिफारस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाने गुप्त माहितीच्या आधारावर छिंदवाडा येथून कारने नागपुरात आणलेला लाखो रुपयाचा प्रतिबंधित तंबाखू व पान मसाला जप्त केला.एफडीएला २६ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजता सावनेरकडून कार क्रमांक एमएच/३१/ईए/१४९७ मध्ये प्रतिबंधित तंबाखू आणि इतर पदार्थ मोठ्या संख्येने आणले जात असल्याची माहिती मिळाली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सावनेर कार्यालयाच्या निरीक्षकाशी संपर्क साधण्यात आला. सावनेरजवळ एफडीएच्या चमूने संदिग्ध कारला रोखले आणि तपासणी केली. ही कार नागपूरच्या कार्यालयात आणण्यात आली. त्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि रजनीगंधा पान मसालासह ५ लाख ६९ हजार ४५० रुपयचा माल जप्त करण्यात आला. विभागाने गाडी जप्त केली असून कार चालक सुनील भिमटेचा वाहन परवाना रद्द करण्याची शिफारस प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय नागपूरला केली आहे. ही कारवाई एफडीएचे सहायक आयुक्त (अन्न) मिलिंद देशपांडे यांच्या नेतृत्वात अन्न सुरक्षा अधिकारी अनंत चौधरी, अभय देशपांडे व चमूने केली.

टॅग्स :raidधाडFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग