शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील फ्लोराईड बाधीत ५५६ जलस्त्रोत बंद!

By गणेश हुड | Updated: December 22, 2023 18:37 IST

सन २०२१ ते २०२३  मध्ये करण्यात आलेल्या रासायनिक तपासणीत नागपूर जिल्ह्यातील ८७७३ जलस्त्रोतांची तपासणी करण्यात आली होती.

नागपूर :  पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण अंतर्गत दरवर्षी रासायनिक तपासणी करण्यात येते. तर वर्षातून दोनवेळा जैविक तपासणी करण्यात येते. सन २०२१ ते २०२३  मध्ये करण्यात आलेल्या रासायनिक तपासणीत नागपूर जिल्ह्यातील ८७७३ जलस्त्रोतांची तपासणी करण्यात आली होती. यात ६०१ जलस्त्रोत फ्लोराईड  बाधीत आढळून आले होते. यातील ५५६ जलस्त्रोत बंद करण्यात आले आहे.

रासायनिक तपासणीमध्ये फ्लोराईड बाधीत आढळून आलेल्या ६०१ स्त्रोतांपैकी ४१८ हँडपंप, १३८ सार्वजनिक विहीरी तर ४५ नळ योजनेचे स्त्रोत होते.   ६०१ स्त्रोतांपैकी  ४१८ हँडपंप, १३८ सार्वजनिक विहीरींचे स्त्रोत  पाणी पिण्यास बंद करण्यात आलेले आहेत. त्या ठीकाणी पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे फलक दर्शनी भागात लावण्यात आलेले आहेत. सर्व ठिकाणी जल जीवन मिशन अंतर्गत  लोकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचे काम चालू आहे.

‘हर घर जल’ हे ब्रिद असणा-या जल जीवन मिशन या महत्वाकांक्षी योजनेची जिल्हयात अंमलबजावणी सुरु आहे. नागपूर जिल्ह्यातील ७१७ गावे हर घर जल घोषित झाली आहेत. ग्रामीण जनतेला शुद्ध व शाश्वत पाणी पुरवठा होण्यासाठी जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत.

टॅग्स :nagpurनागपूरWaterपाणी