शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बंदमुळे एसटीला ५० लाखाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 22:43 IST

कॉंग्रेसने पुकारलेल्या बंदमुळे एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातील ८० टक्के बसेस ठप्प झाल्या. एकूण १०१६ बसफेऱ्या रद्द करण्याची पाळी एसटी महामंडळावर आली. यामुळे नागपूर विभागात एसटी महामंडळाला तब्बल ५० लाखांचा फटका बसला.

ठळक मुद्देप्रवाशांची गैरसोय : नागपूर विभागात १०१६ बसफेऱ्या रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॉंग्रेसने पुकारलेल्या बंदमुळे एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातील ८० टक्के बसेस ठप्प झाल्या. एकूण १०१६ बसफेऱ्या रद्द करण्याची पाळी एसटी महामंडळावर आली. यामुळे नागपूर विभागात एसटी महामंडळाला तब्बल ५० लाखांचा फटका बसला.सोमवारी बंदमुळे एसटी महामंडळाच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. बंदची आधीच माहिती असल्यामुळे बहुतांश प्रवाशांनी प्रवासाचा बेत रद्द केला होता. तर बसस्थानकावर आलेल्या प्रवाशांना बसेस बंद असल्याचे समजल्यामुळे आल्यापावली परत जाण्याची पाळी आली. सकाळी ६ ते दुपारी ४ दरम्यान एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात एकूण ११५० बसेस सोडण्यात येतात. परंतु या कालावधीत केवळ १३४ बसेस आगाराबाहेर गेल्या. तर १०१६ बसफेऱ्या रद्द करण्याची पाळी एसटी महामंडळावर आली. बंददरम्यान अनेकदा एसटी बसेसची तोडफोड करण्यात येते. त्यामुळे बसेस बंद ठेवण्याचा निर्णय एसटीच्या अधिकाऱ्यांनी घेतला. दुपारी ४ पर्यंत एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाला बंदमुळे ५० लाखाचे नुकसान झाल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. बंदमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होऊन त्यांना खासगी प्रवासी वाहतुकीकडे वळावे लागले. सायंकाळी ५ वाजता एसटी महामंडळाने आपल्या बसेस वाहतुकीसाठी सोडणे सुरू केल्यामुळे प्रवाशांनी बसस्थानकाकडे धाव घेतल्याचे चित्र होते.बसेसची तोडफोड नाही‘बंदमुळे विभागात ११५० पैकी केवळ १३४ बसेस बाहेर पडल्या. त्यानंतर बस फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु एसटीच्या एकाही बसची तोडफोड नागपूर विभागात झाली नाही.’अशोक वरठे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदstate transportराज्य परीवहन महामंडळ