ऑनलाईन लोकमत कन्हानच्या गणेशनगर येथील अमित ज्वेलर्सवरील दरोड्यातील पाच आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली असून त्यांना गुरुवारी मोक्का विशेष न्यायालयात हजर करून त्यांचा ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला आहे. १४ मे रोजी पडलेला हा दरोडा २१ लाख रुपयांचा होता.
कन्हान दरोड्यातील ५ जणांना मोक्का, पीसीआर
By admin | Updated: June 1, 2017 18:08 IST