शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

नोकरानेच लावला मालकाला ४३.५३ लाखांचा चुना

By योगेश पांडे | Updated: July 15, 2024 17:34 IST

Nagpur : तक्रारीवरून वाडी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नोकरावर अतिविश्वास ठेवत त्याच्यावर बॅंक खात्याची सर्व जबाबदारी सोपविणे एका मालकाला चांगलेच महागात पडले. नोकराने मालकाचा विश्वासघात करत रजिस्टरमध्ये बनावट नोंदी करत ४३.५३ लाख रुपये परस्पर दुसरीकडे वळवत गंडा घातला. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

मनोज मोहनलाल शवकानि (४८, आंबेडकरनगर, अमरावती मार्ग) यांची बालाजी गोल्डन ट्रान्सपोर्ट कंपनी आहे. त्यांच्याकडे मुरलीधर मालचंद आसोपा (३८, बिकानेर, राजस्थान) हा काम करतो. मनोज यांचा मुरलीधरवर अतिविश्वास होता व त्यांनी त्याच्याकडे बॅंक खात्याचे सर्व व्यवहार तसेच हिशेबाची कामे सोपविली होती. २५ मे ते २६ जून या कालावधीत मुरलीधरने कंपनीच्या रजिस्टरमध्ये बनावट नोंदी केल्या. त्यानंतर त्याने स्वत:च्या तसेच परिचितांच्या खात्यावर ४३.५४ लाख रुपये वळते केले. ही बाब समोर आल्यावर मनोज यांनी त्याला पैसे परत मागितले. मुरलीधरने पैसे तर दिलेच नाही, वरून मनोज यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली. मनोज यांच्या तक्रारीवरून वाडी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर