शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
5
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
6
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
7
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
8
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
9
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
10
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
11
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
12
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
13
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
14
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
15
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
16
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
17
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
18
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
19
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४१.९९ टक्के जलसाठा

By admin | Updated: June 29, 2014 00:47 IST

पावसाने दडी मारल्याने उद््भवलेल्या परिस्थितीचा जलसंपदा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी आढावा घेतला. पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.शनिवारी सिंचन भवनात मुळक

राजेंद्र मुळक यांनी घेतला आढावा : पाणी काटकसरीने वापरानागपूर: पावसाने दडी मारल्याने उद््भवलेल्या परिस्थितीचा जलसंपदा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी आढावा घेतला. पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.शनिवारी सिंचन भवनात मुळक यांनी आढावा बैठक घेतली.बैठकीला विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आर.बी. शुक्ला,मुख्य अभियंता ए.एन. खापरे, सहायक मुख्य अभियंता के.एस. वेमुलकोंडा, कार्यकारी अभियंता एस.बी. तेलंग, व महापालिकेचे आयुक्त श्याम वर्धने यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.बैठकीत अधिकाऱ्यांनी अमरावती व नागपूर विभागातील धरणातील जलसाठ्याची माहिती दिली. नागपूर विभागात नागपूर जिल्ह्यात ४१.९९ टक्के गोंदिया जिल्ह्यात १९.७ टक्के, चंद्रपूर २०.६८ टक्के ,गडचिरोली २८.४१ टक्के, भंडारा ७२.५४ टक्के आणि वर्धा जिल्ह्यात ील धरणात ३०.७६ टक्के पाणी साठा आहे.पाण्याची उपलब्धता पाहता मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी स्थिती उत्तम आहे. पाऊस आणखी लांबणीवर गेला तरी परिस्थिची हाताबाहेर जाणार नाही, असा विश्वास मुळक यांनी व्यक्त केला.(प्रतिनिधी)