शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

SSC Exam : बोर्डाची दहावीची परीक्षा ३ मार्चपासून : ६९२ केंद्रावर १लाख ८७ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 20:55 IST

SSC Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या दहावीच्या परीक्षेला येत्या ३ मार्चपासून सुरुवात होत आहे. नागपूर विभागातून या परीक्षेसाठी १ लाख ८७ हजार ७९७ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या दहावीच्या परीक्षेला येत्या ३ मार्चपासून सुरुवात होत आहे. नागपूर विभागातून या परीक्षेसाठी १ लाख ८७ हजार ७९७ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहे. परीक्षेसाठी विभागात ६९२ केंद्र बनविण्यात आले आहे. बोर्डाकडून मिळालेल्या माहितीनुसार ८७०४९ विद्यार्थिनी, ९९७३६ विद्यार्थी व १२ तृतियपंथी विद्यार्थी परीक्षा देणार आहे.शनिवारी परीक्षेसंदर्भात बोर्डाच्या कार्यालयात व परीक्षा केंद्रावर तयारी सुरू होती. परीक्षे दरम्यान केंद्र संचालक व कक्ष पर्यवेक्षक यांना काय करायचे आहे, याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात विभागातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तयारी पूर्ण झाली आहे. कस्टडी केंद्रावर परीक्षेचे साहित्य पाठविण्यात आले आहे. सोबतच सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनानेही परीक्षेसाठी समीक्षा बैठक घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एक दक्षता पथक बनविण्यात आले आहे. नागपूर बोर्डातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याजिला परीक्षार्थीभंडारा २००८०चंद्रपूर ३४२८७नागपुर ६९६०७वर्धा १९९१५गडचिरोली १७४८९गोंदिया २३४१९

टॅग्स :ssc examदहावीexamपरीक्षाStudentविद्यार्थी