शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील मोमिनपुरा व डोबीनगर येथील ३५० लोकांना केले क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 00:33 IST

कोरोना विषाणूच्या प्रसारामध्ये नागपुरात सतरंजीपुरापाठोपाठ हॉटस्पॉट ठरलेल्या मोमिनपुरा व डोबीनगर परिसरात संसर्गाला आळा घालण्यासाठी मनपा प्रशासनाने या परिसरातील ३५० नागरिकांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारी डोबीनगर परिसरातील १०० नागरिकांना तर मोमिनपुरा परिसरातील २५० नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले.

ठळक मुद्देकोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने मनपाचा निर्णय : नागरिकांचे प्रशासनाला सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या प्रसारामध्ये नागपुरात सतरंजीपुरापाठोपाठ हॉटस्पॉट ठरलेल्या मोमिनपुरा व डोबीनगर परिसरात संसर्गाला आळा घालण्यासाठी मनपा प्रशासनाने या परिसरातील ३५० नागरिकांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारी डोबीनगर परिसरातील १०० नागरिकांना तर मोमिनपुरा परिसरातील २५० नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले.डोबीनगर परिसरात एक गरोदर महिला बाधित असल्याचे आढळून आले. या महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मोमिनपुरा परिसरात २० बाधित रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. या लोकांना क्वारंटाईन करणे आवश्यक असल्याने मनपा प्रशासनाने हा निर्णय घेतला. मोमिनपुरा परिसरातून याहून अधिक लोकांना क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सोमवारी रात्री उशिरापर्यंत लोकांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू होती. याआधी सतरंजीपुरा परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात क्वारंटाईन करण्यात आले.त्या पाठोपाठ मोमिनपुरा परिसरातील नागरिकांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. हा आकडा ७०० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या परिसरातील नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य केले. इतक्या मोठ्या प्रमाणात क्वारंटाईन केले जात असताना कोणत्याही प्रकारचा विरोध झाला नाही. हॉटस्पॉट ठरलेल्या भागात मनपाच्या आरोग्य विभागाची चमू दररोज सर्वेक्षण करीत आहे. नागरिकांना त्यांची इत्थंभूत माहिती विचारीत आहे. परंतु लोकांना क्वारंटाईन करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने ही प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर