शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण एक्स्प्रेसमध्ये दारूच्या ३४० बॉटल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 21:19 IST

दक्षिण एक्स्प्रेसने चंद्रपूरला नेण्यात येणाऱ्या दारूच्या ३४० बॉटल रेल्वे सुरक्षा दलाने जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द केल्या आहेत. दरम्यान यातील आरोपी पोलिसांच्या हाती लागू शकला नाही.

ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण एक्स्प्रेसने चंद्रपूरला नेण्यात येणाऱ्या दारूच्या ३४० बॉटल रेल्वे सुरक्षा दलाने जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द केल्या आहेत. दरम्यान यातील आरोपी पोलिसांच्या हाती लागू शकला नाही.रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी गुन्हे रोखण्यासाठी तैनात केलेल्या चमूतील उपनिरीक्षक एस. पी. सिंह, संजय खंडारे, गुन्हे शाखेचे निरीक्षक बी. डी. इप्पर, डी. डी. वानखेडे, किशोर चौधरी यांनी शुक्रवारी रात्री ८.३० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर आलेल्या १२७२२ दक्षिण एक्स्प्रेसची तपासणी केली. यावेळी त्यांना कोच क्रमांक एस ५ मध्ये बर्थखाली एक बॅग बेवारस स्थितीत आढळली. आजूबाजूच्या प्रवाशांना बॅगबाबत विचारणा केली असता कुणीच त्यावर आपला हक्क सांगितला नाही. बॅगची तपासणी केली असता त्यात २२१०० रुपये किमतीच्या दारूच्या ३४० बॉटल आढळल्या. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द करण्यात आली.

 

 

टॅग्स :railwayरेल्वेliquor banदारूबंदी