शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात रक्कम मोजून देण्याच्या नावावर २५ हजार रुपये लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 11:40 IST

बँकेतून उचल केलेली रक्कम मोजून देण्याच्या नावाखाली अनोळखी व्यक्तीने हातचलाखीने बँक खातेदाराकडील २५ हजार ५०० रुपये लंपास करून त्याची फसवणूक केली.

ठळक मुद्देकामठी तालुक्याच्या वडोदा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बँकेतून उचल केलेली रक्कम मोजून देण्याच्या नावाखाली अनोळखी व्यक्तीने हातचलाखीने बँक खातेदाराकडील २५ हजार ५०० रुपये लंपास करून त्याची फसवणूक केली. ही घटना मौदा पोलीस ठाण्याच्या वडोदा (ता. कामठी) येथे शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.दिनकर लक्ष्मण खेडकर (४५, रा. भूगाव, ता. कामठी) यांचे वडोदा (ता. कामठी) येथील पंजाब नॅशनल बँकेत बचत खाते आहे. त्यांनी शुक्रवारी (दि. १२) दुपारी बँकेतून एक लाख रुपयांची उचल केली. कॅशियरने त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे नोटांचे दोन बंडल दिले. त्यामुळे ते कॅश काऊंटरच्या शेजारी असलेल्या टेबलजवळ नोटा मोजत उभे होते.त्यातच एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आली आणि बंडलमधील नोटा नकली असल्याची बतावण केली. शिवाय, नोटा आपल्याला दाखविण्याची सूचनाही केली. त्या व्यक्तीवर विश्वास ठेवत दिनकर खेडकर यांनी त्यांच्याकडील ५० हजार रुपयांचे बंडल नोटा मोजण्यासाठी त्या व्यक्तीला दिले. त्याने नोटा मोजून ते खेडकर यांना परत केले आणि बँकेतून निघून गेला. खेडकर यांनी नोटांचे ते बंडल पुन्हा मोजल्या असता त्यात २४ हजार ५०० रुपये किमतीच्याच नोटा होत्या. त्या व्यक्तीने बंडलमधील २५ हजार ५०० रुपये काढून पळ काढला होता.या प्रकारात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दिनकर खेडकर यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिसांनीही बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासत त्या व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. याप्रकरणी मौदा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि ४२० अन्वये गुन्हा नोंदविला असून, या घटनेचा तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा