शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तीच्या २ वर्षे आधी, न्या. देव यांचा राजीनामा; कारण अस्पष्ट, नागपूर खंडपीठात कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 06:46 IST

"मी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला. माझी कोणाविषयी तक्रार नाही. मी ई-मेलद्वारे थेट राष्ट्रपतींना राजीनामा पाठविला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांना राजीनामा दिल्याचे कळविले आहे."

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती रोहित देव यांनी शुक्रवारी पदाचा राजीनामा दिला. त्यामागील मुख्य कारण स्पष्ट होऊ शकले नाही. त्यांच्या निवृत्तीला २८ महिने बाकी होते. ते खंडपीठात २०१७ पासून कार्यरत होते.नागपूरकर न्या. देव यांची २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली होती. ते ४ डिसेंबर, २०२५ रोजी सेवानिवृत्त होणार होते, परंतु त्यापूर्वीच ते सेवामुक्त झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयातून १९८६ मध्ये एलएलबी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी ३१ वर्षे वकिली व्यवसाय केला. न्या. देव यांनी शुक्रवारी कोर्टात वकिलांना राजीनाम्याची माहिती दिली.  न्या. देव यांनी न्यायालयामध्ये बोलताना, ते आत्मसन्मानाच्या विरोधात जाऊन कार्य करू शकत नाहीत, असे म्हटल्याचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. न्या. देव यांनी हा मेसेज चुकीचा असल्याची माहिती दिली.

कोणते निर्णय दिले?- न्यायमूर्तिद्वय रोहित देव व अनिल पानसरे यांच्या न्यायपीठाने १४ ऑक्टोबर, २०२२ रोजी दहशतवादी कारवाया प्रकरणी आरोपी कथित नक्षलवादी प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा उर्फ जी. एन. साईबाबा व चार साथीदारांना निर्दोष सोडले होते. - १९ एप्रिल, २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द करून हे प्रकरण कायद्यानुसार, निकाल देण्यासाठी उच्च न्यायालयाकडे परत पाठविले. काही दिवसांपूर्वी याच न्यायपीठाने समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांवरील हजारो कोटींचा दंड रद्द करणाऱ्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली.

मी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला. माझी कोणाविषयी तक्रार नाही. मी ई-मेलद्वारे थेट राष्ट्रपतींना राजीनामा पाठविला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांना राजीनामा दिल्याचे कळविले आहे. - न्या. रोहित देव, नागपूर. 

टॅग्स :nagpurनागपूरCourtन्यायालय