शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये पकडले १.६६ लाख रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 20:14 IST

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे १.६६ लाख रुपये घेऊन जात असलेल्या दोघांना शनिवारी महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये कामठी रेल्वेस्थानकावर अटक केली. पैशांबाबत कोणताही पुरावा न देऊ शकल्यामुळे दोघांना रामटेक लोकसभा मतदार संघाच्या पथकाकडे सोपविण्यात आले.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाकडे सोपविले : दोघांना अटक, आरपीएफची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे १.६६ लाख रुपये घेऊन जात असलेल्या दोघांना शनिवारी महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये कामठी रेल्वेस्थानकावर अटक केली. पैशांबाबत कोणताही पुरावा न देऊ शकल्यामुळे दोघांना रामटेक लोकसभा मतदार संघाच्या पथकाकडे सोपविण्यात आले.विजय कुमार भगवानदास सेवलानी (४४) रा. झुलेलाल कॉलनी, फुलचूर, जि. गोंदिया आणि रामगोविंद सोहिंदराम काळे (५६) रा. लक्ष्मीनगर, गोंदिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांड्येय, सहायक सुरक्षा आयुक्त अरुण कुमार स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली गठित करण्यात आलेल्या टास्क टीममधील उपनिरीक्षक मो. मुगिसुद्दीन, पी. एन. रायसेडाम, ईशांत दीक्षित, आर. एस. बागडेरिया हे कामठी रेल्वेस्थानकावर गस्त घालत होते. तेवढ्यात त्यांना दोन व्यक्ती संशयास्पद स्थितीत आढळल्या. त्यांच्याजवळ काळ्या रंगाची हँडबॅग होती. बॅगमध्ये १.५० लाख रुपये असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु संबंधित पैशाबाबत कोणतेही बिल, रसीद, अधिकारपत्र त्यांनी सादर केले नाही. यातील एका व्यक्तीने आपण फळ विक्रेता तर दुसऱ्याने नोकर असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुक २०१९ नुसार विनापुरावा ५० हजारापेक्षा अधिक रकमेची वाहतूक करण्यास मनाई असल्याची माहिती विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांड्येय यांनी दिली. त्यामुळे याची माहिती रामटेक लोकसभा मतदार संघाचे अधिकारी यांना देण्यात आली. पकडलेल्या रकमेचे जप्तीपत्र तयार करून रक्कम निवडणूक आयोगाचे चालते फिरते पथकातील अधिकारी संजय कांबळे, पोलीस उपनिरीक्षक निरंजना उमाळे यांच्या स्वाधीन करण्यात आली.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMONEYपैसा