शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानक होम प्लॅटफार्मवरून धावणार १६ रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 21:54 IST

अखेर नव्या वर्षात नागपूर रेल्वेस्थानकावरील आठव्या क्रमांकाच्या होम प्लॅटफार्मचे भाग्य उजळणार आहे. या प्लॅटफार्मवरून १ जानेवारीपासून १६ अतिरिक्त रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

ठळक मुद्देइतर प्लॅटफार्मचा भार होणार कमी : रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून हिरवी झेंडी

आॅनलाईन लोकमतनागपूर : अखेर नव्या वर्षात नागपूर रेल्वेस्थानकावरील आठव्या क्रमांकाच्या होम प्लॅटफार्मचे भाग्य उजळणार आहे. या प्लॅटफार्मवरून १ जानेवारीपासून १६ अतिरिक्त रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.‘लोकमत’ने अनेकदा होम प्लॅटफार्मवरून बहुतांश रेल्वेगाड्या चालविण्याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. त्यानुसार विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली १ जानेवारीपासून १६ अतिरिक्त रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वी होम प्लॅटफार्मवरून नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस आणि कोरबा-त्रिवेंद्रम एक्स्प्रेस चालविण्यात येत होती. आता कळमना-नागपूर दरम्यान डबलिंगचे काम पूर्ण झाल्यामुळे तसेच रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी हिरवी झेंडी दाखविल्यामुळे या प्लॅटफार्मवरून १ जानेवारीपासून १६ अतिरिक्त रेल्वेगाड्या चालविण्यात येतील. यात गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस, मुंबई मेल, पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसचा समावेश आहे. होम प्लॅटफार्मवर पहिली रेल्वेगाडी १२८५५ च्या रुपाने बिलासपूर-नागपूर इंटरसिटी एक्स्प्रेस ३१ डिसेंबरला येऊन ही गाडी त्याच दिवशी १८२४० या क्रमांकाने नागपूर-बिलासपूर शिवनाथ एक्स्प्रेस होऊन रवाना होईल. रेल्वेगाड्या वाढल्यामुळे रेल्वे प्रशासनाने होम प्लॅटफार्मवर सुविधाही वाढविल्या आहेत. यात वॉशेबल अ‍ॅप्रान, पाणी पुरवठा, शेड, कार टु कोच आदी सुविधांचा समावेश आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरnagpurनागपूर